Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाहेर गावावरून आल्याने घरमालकाने बाहेर ठेवलेल्या भाडेकरूंना तहसीलदारांच्या मध्यस्थीने मिळाला शाळेत निवारा !

najarkaid by najarkaid
May 2, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, (बाळू वाघ) – लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरी येण्यासाठी सूट मिळाल्यावर आज जामनेर शहरात  वरून नऊ जण आले होते.आलेल्या नागरिकांचे घर भाड्याचे असल्याने घरमालकाने चक्क त्यांना बाहेत ठेवल्याची घटना आज जामनेरात घडली.मात्र तहसीलदार अरुण शेवाळे व पोलीस निरीक्षक प्रताब इंगळे यांच्या मध्यस्थीने त्या नागरिकांना त्यांचे भाड्याचे घर मिळवून दिल्याने प्रश्न मार्गी लागला.
आज सकाळी सुरत वरून आलेल्या रमेश काळू मोरे, दिपक रमेश मोरे,प्रतिभा दीपक मोरे,कुसुमबाई मोरे,राजेश मोरे
पवन मोरे, अजय रमेश मोरे,राहुल रमेश मोरे, लक्ष्मी दीपक मोरे यांचे
घर शहरातील कस्तुरी नगरात भाडेतत्त्वावर घेतले होते.ते आज सुरत वरून आल्याने कोरोनाच्या भीतीने घरमालक घरात घेत नव्हते त्यामुळे आज दिवस भर तो परिवार जामनेर उपजिल्हा रुग्णालय च्या समोर बसलेला होता. याबाबत जामनेर तहसीलदार व पोलीस प्रशासनाने त्यांची प्राथमिक तपासणी करून घेत त्यांना घरमालक यांना समजावत त्यांना घर मिळवून दिले.लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरी येण्यासाठी सूट मिळाल्यावर आज जामनेर शहरात  सुरत वरून नऊ जण आले होते.आलेल्या नागरिकांचे घर भाड्याचे असल्याने घरमालकाने चक्क त्यांना बाहेर ठेवल्याची घटना आज जामनेरात घडली.मात्र तहसीलदार अरुण शेवाळे व पोलीस निरीक्षक प्रताब इंगळे यांच्या मध्यस्थीने त्या परिवाराला पोलीस स्टेशन मागे असलेल्या शाळेत तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. हा परिवार ज्या भाड्याच्या घरात राहत होते त्याची पाहणी केली असता घर लहान व परिवारातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने शाळेत व्यवस्था करण्यात आली.
आज सकाळी सुरत वरून आलेल्या रमेश काळू मोरे, दिपक रमेश मोरे,प्रतिभा दीपक मोरे,कुसुमबाई मोरे,राजेश मोरे
पवन मोरे, अजय रमेश मोरे,राहुल रमेश मोरे, लक्ष्मी दीपक मोरे यांचे
घर शहरातील कस्तुरी नगरात भाडेतत्त्वावर घेतले होते.ते आज सुरत वरून आल्याने कोरोनाच्या भीतीने घरमालक घरात घेत नव्हते त्यामुळे आज दिवस भर तो परिवार जामनेर उपजिल्हा रुग्णालय च्या समोर बसलेला होता. याबाबत जामनेर तहसीलदार व पोलीस प्रशासनाने त्यांची प्राथमिक तपासणी करून घेत त्यांना घरमालक यांना समजावत त्यांना घर मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र घर लहान असल्याने तिथे या परिवाराला ठेवणे शक्य नसल्याने ते भाड्याचं घर सोडून शाळेत राहण्याची व्यवस्था केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना व्हायरस नैसर्गिक – WHO

Next Post

जिल्ह्यात पंधरा ठिकाणी प्रतिबंधित झोन जाहीर !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

जिल्ह्यात पंधरा ठिकाणी प्रतिबंधित झोन जाहीर !

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us