Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘बाहुबली’ची कॉपी? महादेवाची पिंड खोदून पाटचारीच्या पाण्यात फेकली, जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
December 13, 2022
in जळगाव
0
‘बाहुबली’ची कॉपी? महादेवाची पिंड खोदून पाटचारीच्या पाण्यात फेकली, जळगावातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

यावल : ‘बाहुबली’ चित्रपट तुम्ही पहिलाच असेल. त्यात अभिनेता प्रभास याने महादेवाची पिंड एका जागेवरून खोदून काढतो आणि दुसरीकडे धबधबाच्या पाण्याखाली ठेऊन देतो, अगदी या सीनला साजेसाच प्रकार यावल तालुक्यातील साकळी गावात घडला आहे. गावातीलच पाटचारी जवळील श्री पाटेश्वर महादेव मंदिरातील श्री महादेवांच्या पिंडीची तोडफोड करून खोदून ती कोणीतरी अज्ञात माथेफिरूने थेट जवळच्या पाटचारीच्या पाण्यात टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गावाच्या जवळच पाटचारी असून बाजूलाच श्री पाटेश्वर महादेव मंदिर आहे. त्या मंदिरात शेकडो वर्षांची पिंड होती. दर्शनाला गेलेल्या नागरिकांच्या पिंड नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली. ठिकठिकाणी पाहणी सुरू झाली. बाजूलाच असलेल्या पाटचारीमध्येही शोध सुरू झाला आणि पिंड आढळून आली. त्याचा काही भाग तुटलेला अवस्थेत होता. त्यामुळे अज्ञात माथेफिरुने मूळ जागेवरील पिंड खोदून बाजूलाच असलेल्या पाटचारीच्या पाण्यात टाकून दिल्याची घटना समोर आली.

जळगावमधील ही घटना संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत असला तरी दुसरीकडे गावकऱ्यांनी दुर्दैवी घटणेमुळे नाराजी व्यक्त केली आहे. बाहुबली चित्रपटातील साजेसाच प्रकार घडल्याने या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांच्या फिर्यादीवरुन आज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :

देशी कट्ट्याने ठार मारू.. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

धुळ्यात तब्बल 75000 रुपयाच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली मोठी भरती

…म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत अनैतिक संबंध, नंतर पुढे जे घडलं ते धक्कादायकच .. जळगावातील घटना

यावल पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Gold Silver : सोने-चांदीच्या किमतीने तोडले पुन्हा रेकॉर्ड ; हा आहे आजचा 10 ग्रॅमचा भाव

Next Post

ठरलं ! हिवाळी अधिवेशन ‘या’ तारखेपासून सुरु होणार, किती दिवस चालेल?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ठरलं ! हिवाळी अधिवेशन 'या' तारखेपासून सुरु होणार, किती दिवस चालेल?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us