Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट वाटप

najarkaid by najarkaid
January 23, 2020
in जळगाव
0
बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील युवाशक्ती फौंडेशनतर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट गुरुवारी गोरगरीब व गरजूंना वाटप करण्यात आले आहेत. जयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील मान्यवरांनी उपस्थिती दिली.

अनेक गरजूं व गरीब नागरिकांना  वाढत्या थंडीमुळे त्रास होत होता. त्यामुळे नवीन बी.जे.मार्केट, सिंधी कॉलनी, मटन मार्केट परिसर, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी युवाशक्ती फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ब्लॅंकेट वाटप केलेत. तसेच जैन मंदिर परिसर व सामान्य रुग्णालय येथे गरजूंना ९४ जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले. यावेळी गरजू नागरिकांनी युवाशक्ती फौंडेशनचे आभार मानले. प्रसंगी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, मनजित जांगीड, प्रशांत वाणी, नवल गोपाळ, समीर कावडीया, भवानी अग्रवाल, तेजस दुसाने, पवन माळी, आकाश धनगर, राहुल चव्हाण, दीपक धन्जे, कल्पेश पाटील, तेजस श्रीश्रीमाळ, भूषण सोनवणे, जितेंद्र छाजेड, प्रकाश कावडीया, विपिन कावडीया उपस्थिती होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रायसोनी इस्टीट्यूटमध्ये कर्मचाऱ्यांचे “नीव” वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात साजरा

Next Post

मा. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे  मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मा. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे  मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण

मा. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे  मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us