Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालिका वधू फेम अभिनेत्री ‘दादीसा’ सुरेखा सिक्री यांच निधन

najarkaid by najarkaid
July 16, 2021
in Uncategorized
0
बालिका वधू फेम अभिनेत्री ‘दादीसा’ सुरेखा सिक्री यांच निधन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(वृत्तसंस्था)- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती बालिका वधू फेम अभिनेत्री ‘दादीसा’ सुरेखा सिक्री यांचे आज दिनांक 16 रोजी सकाळी मुंबईत निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री सुरेखा सिक्री या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या कारणामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
सुरेखा सिक्री यांच्या निधनाचे वृत्त मॅनेजरने दिले.
दुसऱ्या ब्रेन स्ट्रोक नंतर अभिनेत्री सुरेखा यांच्यावर उपचाराचा वेगवान परिणाम झाला नाही. त्या बराच काळ रुग्णालयात होत्या.त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

अभिनयसंपन्न अभिनेत्री काळाच्या पडद्याआड – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे. सिक्री यांच्या निधनाने एक अभिनयसंपन्न ज्येष्ठ अभिनेत्री आपण गमावली आहे, या शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतलेल्या सुरेखा सिक्री यांनी नाटकं, मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात काम केले असून अनेक चित्रपटांमधील त्यांच्या सहायक भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. तमस, मम्मो आणि बधाई हो या चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, बालिका वधू या मालिकेतील भूमिका विशेष लोकप्रिय ठरली असून त्यांच्या कसदार अभिनयाने त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. आपल्या दर्जेदार अभिनयातून चित्रपट आणि मालिकांद्वारे घरा-घरांत पोहोचलेल्या सुरेखा सिक्री यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

Next Post

चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; दुर्घटनेत १ ठार

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; दुर्घटनेत १ ठार

चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; दुर्घटनेत १ ठार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us