Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये चूक; विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतके’ गुण

Editorial Team by Editorial Team
March 5, 2022
in राज्य
0
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे :  बारावी बोर्ड परीक्षेला कालपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, काल बारावीच्या इंग्लिश विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक १ – A5 i या प्रश्नाबाबतची सूचना छापली गेली नव्हती. त्यामुळे या प्रश्नासाठी १ गुण देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांना एक गुण दिला जाणार आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.

‘बोर्डाच्या अभ्यास समिती सदस्यांची आणि मुख्य पर्यवेक्षकांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत या विशिष्ट प्रश्नाबाबत निर्णय झाला आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक गुण देण्याचा निर्णय झाला,’ अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

सकाळी उठल्याबरोबर चहा पिताय? जाणून घ्या हे ५ नुकसान

मोठी बातमी ! कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी

अवकाळीचे संकट ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

SBI ने जारी केला अलर्ट ! KYC च्या नावावर आलेल्या लिंक्सद्वारे होऊ शकेल फसवणुक

होळीनिमित्त रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट, ‘या’ विशेष ट्रेन धावणार, पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, या पेपरमध्ये आणखीही काही चुका होत्या, असा विद्यार्थी शिक्षकांचा दावा आहे. बोर्डाने दिलेल्या सूचना आणि प्रश्नपत्रिका प्रशिक्षणानुसार व्याकरणाच्या प्रश्नांना पर्याय देण्यात आला नाही. मुलाखतीच्या प्रश्नासाठी टेबल आवश्यक असताना तो दिला नव्हता, ‘सिम्पल सेंटेन्स’ बनवा या प्रश्नासाठी देण्यात आलेले वाक्य मुळातच सिम्पल होते. प्रश्नाचे उत्तर असल्याने विद्यार्थी अक्षरश: चक्रावले. अपील लिहिण्याच्या सूचना अपूर्ण असल्याने त्या विद्यार्थ्यांना समजू शकल्या नाहीत, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

… तेव्हा नारायण राणेंचा राजीनामा भाजपने का घेतला नाही? पवारांचा थेट सवाल

Next Post

.. तरीही पवार मेट्रोतून फिरून आले ; गिरीश महाजनांचा पलटवार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

.. तरीही पवार मेट्रोतून फिरून आले ; गिरीश महाजनांचा पलटवार

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us