Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारमध्ये सुरू होते अश्लील कृत्य, पोलीस पोहचताच झाला भांडाफोड

Editorial Team by Editorial Team
March 28, 2022
in राज्य
0
अरे बापरे.. पर्यटनस्थळी सुरू होता वेश्या व्यवसाय, डम्मी ग्राहक पाठवला अन्…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुंबईतील एका बारमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकाने छापेमारी केली. येथून २७ जणांना अटक केली असून, १२ महिलांची सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारमध्ये अश्लील नृत्य आणि गैरकृत्ये सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पथकाला मिळाली होती. याबाबत खात्री पटल्यानंतर पथकाने छापेमारी केली. बारमध्ये केवळ ओळखीतील लोकांनाच प्रवेश दिला जात होता, अशीही माहिती मिळाली होती. या छापेमारीत बारमधून २७ जणांना अटक केली. तर १२ महिलांची सुटका केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईच्या मालाड परिसरात एका बारमध्ये छापा मारला होता. त्यावेळी जवळपास ३० जणांना अटक केली होती. तर २५ महिलांची सुटका करण्यात आली होती. शहर गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार? ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले…

Next Post

मोठी बातमी ! जिल्ह्यातील ‘या’ चार निरीक्षकांच्या बदल्या

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

मोठी बातमी ! जिल्ह्यातील 'या' चार निरीक्षकांच्या बदल्या

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us