Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बापरे हे तर भयानकचं ; पतीला ठार मारलं आणि नंतर त्याचे मांस शिजवून खाल्ले…

najarkaid by najarkaid
August 21, 2022
in Uncategorized
0
बापरे हे तर भयानकचं ; पतीला ठार मारलं आणि नंतर त्याचे मांस शिजवून खाल्ले…
ADVERTISEMENT

Spread the love

मृत माणसाला शिजवून खाण्याची बातमी तुम्ही कधी ऐकली पण नसेल आणि असं काही होऊ शकतं याची साधी कल्पना सुद्धा डोक्यात येऊ शकत नाही मात्र प्रत्यक्षात अशी घटना घटना घडली असून या घटनेनें सर्वत्र शॉक बसला आहे. पत्नीने आधी पतीला ठार मारलं आणि नंतर त्याचे अवयव चक्क शिजवून खाल्ले ही घटना आहे इराणमधील  तेहरानच्या एस्लामशहरातील…. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर धक्काचं बसला आहे.

हृदयाला धडकी भरणारी घटना….

हृदयाला धडकी भरणारी ही घटना असून जगातील ही पहिलीच विचित्र व माणसाचे होश उडवून देणारी घटना असल्याचं मानलं जात आहे. 22 वर्षांच्या या तरुणीने संतापात हे कृत्य केल असल्याचं समोर येत असून या तरुणीने पोलिसांसमोर आपला गुन्हा देखील कबूल केल्याची माहिती आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, 15 वर्षांची असताना या तरुणीचा विवाह जबरदस्तीने तिच्या नवऱ्याशी करण्यात आला होता अशी माहिती आहे.

नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून अवयव शिजवले…

तपास करतांना पोलिसांना या तरुणीच्या पतीचा मृतदेह सापडला असून  या महिलेने तिच्या नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून एका भांड्यात तिने हे अवयव शिजवले. जेव्हा याची दुर्गंधी आजूबाजूला पसरण्यास सुरुवात झाली. तेव्हा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी या प्रकाराची तक्रार पोलसांकडे केली.

पतीच्या अफेरमुळे पत्नीने काढला काटा…

इराण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची माहिती होती. तिने स्वताच्याच घरात या दोघांना रांगेहाथ पकडलेही होते.यामुळे पत्नी नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे प्रचंड त्रासलेली होती. पती दररोज तिला आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीला मारहाण करीत असे. तसेच तिच्या पतीचे इतरही अनेक महिलांशी संबंध असल्याचे तिला समजले दरम्यान त्यांच्यात  भांडण झाले आणि भांडत असतांना तिचा पती तिच्या अंगावर चाकू घेऊन धावला होता.

पतीच्या हातातील चाकू हिसकावून तिने उलट पतीवर चाकूने हल्ला केला, पतीवर धारदार घाव झाल्याने पती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला होता. त्यानंतर तिने त्याच्या शरिराचे तुकडे केले आणि ते शिजवले. या तरुणीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र तरुणीला पोलिसांनी अटक केले असून तरुणी आता जेलमध्ये आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मॅगी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी, एकदा वाचाच…

Next Post

व्हायरल व्हिडीओ : रहिवाशी बिल्डिंगच्याखाली प्रेमी युगल बेधुंद होतं थिरकले, पुढे काय झालं ते पहाचं…

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
व्हायरल व्हिडीओ : रहिवाशी बिल्डिंगच्याखाली प्रेमी युगल बेधुंद होतं थिरकले, पुढे काय झालं ते पहाचं…

व्हायरल व्हिडीओ : रहिवाशी बिल्डिंगच्याखाली प्रेमी युगल बेधुंद होतं थिरकले, पुढे काय झालं ते पहाचं...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us