Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाजार समितीच्या व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये शासनाने हस्तक्षेप करावा  आ. एकनाथराव खडसेंची विधानसभेत मागणी ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन 

najarkaid by najarkaid
June 25, 2019
in जळगाव
0
बाजार समितीच्या व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये शासनाने हस्तक्षेप करावा  आ. एकनाथराव खडसेंची विधानसभेत मागणी ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव / मुंबई ;- गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी  नियमबाह्य झालेल्या कामाच्या निषेधार्थ बंद पुकारला असून यामुळे शेतकऱ्यांचा माल बाजार समितीमध्ये येण्याचे बंद झाल्याने शेतकऱ्यांचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य  करून शासनाने यात हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडताना केली . यावर मुख्यमंत्र्यानी या बंदबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. 

बाजार समितीची भिंत विकासकाने पाडलयाच्या निषेधार्थ आडत व्यापाऱ्यांनी  बंद पुकारला आहे . मागण्या मान्य होईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला असून व्यापारी संकुल उभारणीला आपला विरोध दर्शविला आहे . तसेच आज जिल्ह्यातील बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांनी एकदिवसीय बंद पुकारून जळगाव बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना  आपला पाठिंबा दिला आहे.
या बंदच्या मुद्द्यावर बोलताना आज विधानसभेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रश्न उपस्थित करून नियमबाह्य काम झाल्याने शेतकऱ्यांचाही मोठे नुकसान होत असल्याने भाजीपालाही महाग झाला आहे . यासाठी बंद मागेघेऊन सुरळीत व्यवहार होण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी खडसे यांनी केली  . याला उत्तर देताना मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या  आश्वासनाने व्यापाऱ्यांना न्याय मिळेल का ?  त्याच जागेवर भिंत बांधण्याची मागणी पूर्ण होणार का ?अशी चर्चा  जिल्ह्यात दिवसभर सुरु होती .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापतींचे राजीनामास्त्र !

Next Post

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रयत्न करावा – डॉ.पंजाबराव  उगले    

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रयत्न करावा - डॉ.पंजाबराव  उगले    

ताज्या बातम्या

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us