Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापतींचे राजीनामास्त्र !

najarkaid by najarkaid
June 25, 2019
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापतींचे राजीनामास्त्र !
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामे देऊन विविध मागण्यांचे निवेदन 

जळगाव ;- सन्मानाची वागणूक व विकास कामांसाठी योग्य निधी मिळत नसल्याने जिल्ह्यातील सर्व १५ पंचायत समिती सभापतींनी आपापले राजीनामे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे आज सोपवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले . दरम्यान सभापतींनी ना. गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली  असल्याचे कळते .

जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापती व १३४ सदस्यांनी सामूहिक राजिनामा देण्याच्या निर्णय घेतला होता . त्यानुसार आज जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामे सोपविले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा बोदवड सभापती गणेश पाटील, पाचोरा बन्सीलाल रामदास पाटील ,भुसावळ प्रीती पाटील , अमळनेर वजाबाई नामदेव  भिल,,चाळीसगाव स्मितल बोरसे , जामनेर  निताताई पाटील,चोपडा आत्माराम म्हाळके   ,मुक्ताईनगर शुभांगी भोलाणे , रावेर माधुरीताई नेमाडे , जळगाव यमुनाबाई रोटे , यावल पल्लवीताई चौधरी, भडगाव रामकृष्ण पाटील, एरंडोल ,धरणगाव , पारोळा येथील सभापती गैरहजर होते . उर्वरित सभापती आपले राजीनामे नंतर देणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले.

पंचायत  समिती सभापती पद हे केवळ नामधारी असून कामधारी नसल्याने आणि विकासकामांसाठी सभापतींना डावलले जात असल्याचा आरोप सभापतींनी केला आहे . पंचायत समिती सदस्यांना १४ व्या वित्त आयोगानुसार पूर्वी प्रमाणे तरतूद करावी , नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यावे, विधान परिषदेला मतदानाचा हक्क द्यावा . , सदस्यांला विविध विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी देण्यात यावा सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी मान्यता देण्याचा अधिकार असावा , यासह विविध १५ मागण्याचा यात समावेश आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुसुंबेकरांसाठी पोलीस अधिकारी संदीप पाटील ठरले ‘सिंघम ‘!

Next Post

बाजार समितीच्या व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये शासनाने हस्तक्षेप करावा  आ. एकनाथराव खडसेंची विधानसभेत मागणी ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us