Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बचत खात्यावर ‘या’ बँका देताय इतके व्याज, जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
January 8, 2022
in राष्ट्रीय
0
ही बँक देतेय घरी बसून 10 लाख रुपयांचा लाभ, तुमचं तर नाहीय यात खात
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात मुदतठेवींवरील व्याजदरात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले पैसे बचत खात्यात ठेवण्यास सुरूवात केली आहे. जर तुम्ही बॅंकेचे बचत खात्यात पैसे जमा करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

बॅंकेचे बचत खाते तुम्हाला पैसे जमा करण्याची, काढण्याची सुविधा देते त्याचबरोबर तुम्हाला बचत खात्यातील रकमेवर व्याजदेखील मिळते. बचत खात्याचे अनेक लाभ असतात. पैसे सुरक्षित ठेवणे, आर्थिक व्यवहारांसाठी वापर, व्याजदराची प्राप्ती इत्यादी. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका बचत खात्यावर व्याज देतात. खासगी क्षेत्रातील छोट्या बॅंका जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी एचडीएफसी बॅंक किंवा आयसीआयसीआय बॅंकेसारख्या मोठ्या बॅंकांच्या तुलनेत अधिक व्याज देतात.

जाणून घ्या कोणती बॅंक बचत खात्यावर किती व्याज देते आहे 
– डीसीबी बॅंक (DCB Bank)बचत खात्यावर ६.५ टक्क्यांपर्यत व्याज देते आहे. खासगी बॅंकांमध्ये हा सर्वाधिक व्याजदर आहे. या बॅंकेत बचत खात्यातील किमान बॅलन्सची आवश्यकता २,५०० रुपयांपासून ५,००० रुपयांपर्यत आहे.
– बंधन बॅंक (Bandhan Bank)बचत खात्यावर ६ टक्के व्याजदर देते आहे. यात बॅलन्ससाठी दरमहा सरासरी ५,००० रुपये आवश्यक असतात.
– आरबीएल बॅंक (RBL Bank)देखील बचत खात्यावर ६ टक्के व्याजदर देते आहे. यात बॅलन्ससाठी दरमहा सरासरी ५,००० रुपये आवश्यक असतात.
– येस बॅंक (Yes Bank)बचत खात्यावर ५.२५ टक्के व्याजदर देते आहे. यात बॅलन्ससाठी दरमहा सरासरी १०,००० रुपयांपासून २५,००० रुपये आवश्यक असतात.
– आयडीएफसी फर्स्ट बॅंक (IDFC First Bank) आणि इंडसइंड बॅंक (IndusInd Bank) बचत खात्यावर ५ टक्के व्याजदर देते आहे. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत दरमहा सरासरी १०,००० रुपये आवश्यक असतात. तर इंडसइंड बॅंकेत दरमहा सरासरी १,५०० रुपयांपासून ते १०,००० रुपये आवश्यक असतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी

Next Post

विनापरीक्षा बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, असा करा अर्ज

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

विनापरीक्षा बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us