Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेनंतर आता संजय राऊतांची होणार चौकशी

Editorial Team by Editorial Team
April 8, 2022
in राजकारण, राज्य
0
संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका, अलिबागमधील संपत्ती जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना आता पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. संजय राऊत यांना कुलाबा पोलिस ठाण्याच्या वतीने समन्स बजावण्यात आले आहे. याआधी काल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची चौकशी झाली

संजय राऊत यांना कुलाबा पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी गुरुवारीच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपला जबाब नोंदवला होता. मात्र, संजय राऊत यांना पोलिसांनी कधी बोलावले हे अद्याप समजू शकलेले नाही. संजय राऊत यांना पोलिस ठाण्यात कधी हजर व्हावे लागणार, ही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. समन्स मिळाल्यानंतर संजय राऊत यांना कुलाबा पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.

काय आहे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण?
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मार्चमध्ये कुलाबा पोलीस ठाण्यात IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे क्रमांक वॉचलिस्टमध्ये टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

खडसेंचा फोन दोनदा टॅप झाला
रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) प्रमुख असताना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तक्रारीनुसार, खडसे भाजपमध्ये असताना त्यांचा फोन 2019 मध्ये दोनदा टॅप करण्यात आला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेदरम्यान खडसे यांच्याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोनही नोव्हेंबर 2019 मध्ये टॅप करण्यात आला होता. त्यांनी सांगितले की एसीपी (विशेष शाखा) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुचाकी अपघातात विद्यार्थिनीसह तरुण ठार

Next Post

मनसेला पुन्हा खिंडार!! शहर उपाध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे

मनसेला पुन्हा खिंडार!! शहर उपाध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us