Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फैजपूर प्रांत अजित थोरबोले यांची बदली ; जिल्ह्यात सहा तहसीलदार नव्याने येणार 

najarkaid by najarkaid
October 2, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) : फैजपूर प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांची बदली झाली असून जिल्ह्यात ६ नुतन तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली  यात मुक्ताईनगर, यावल, चोपडा आदी तालुक्यांसह जिल्ह्याधिकारी कार्यालयातील तहसीलदारांचा समावेश असल्याचे आदेश आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले.

आज खान्देशातील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या. यात मुक्ताईनगर, यावल व चोपडा या तालुक्यांच्या तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. यातील मुक्ताईनगरचे शाम वाडेकर हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे बदलीवर जाणार आहेत. यावल येथील जितेंद्र कुवर यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारपदी बदली झाली आहे. तर चोपडा येथील अनिल गावित यांची देखील बदली झाली आहे.
बदली झालेले चोपडा तहसीलदार गावित यांच्या ठिकाणी नाशिक येथील करमणूक शाखेतून छगन वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश हिवाळे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात करमणूक कर विभागाचे तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. नगर येथील तहसीलदार महेश कौतिकराव पवार यांची यावल येथील तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. मालेगाव शहर येथून बदलून आलेले सुरेश वसंत थोरात याची जळगाव सामान्य प्रशासनात बदली झाली आहे. तर तळोदा येथून बदलून आलेले पंकज लोखंडे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल या विभागाचे तहसीलदार म्हणून पदभार सांभाळणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा जळगाव जिल्हा महानगर तर्फे केली अनोखी महात्मा गांधी जयंती

Next Post

कोरोनामुक्त रुग्णांच्या उपचार, समुपदेशनासाठी पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us