Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फरसाण, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी रद्द – जिल्हाधिकारी

najarkaid by najarkaid
April 22, 2020
in जळगाव
0
फरसाण, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी रद्द – जिल्हाधिकारी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी ) दि. 22 – लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठ्यात यापूर्वी स्नॅक्स (फरसाण), कन्फेक्शनरीज, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. पंरतु आता वगळण्यात आलेल्या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आली असून आता या बाबींना देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे आदेश डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करण्यात आलेली आहे.
यामध्ये व्यावसायीक व खाजगी आस्थापना सुरु ठेवण्याबाबत ई कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तु, अन्न, औषधे व औषध उत्पादनाशी संबंधित घटक आणि वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची मुभा असेल. तथापि ई कॉमर्स कंपन्यांच्या वाहनांना संबंधित कार्यक्षेत्रातील (उपविभागीय अधिकारी/तहसीलदार) यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
तसेच प्रिंट मिडियाला दि. 20 एप्रिल, 2020 पासून सुट देण्यात आलेली आहे. तसेच वर्तमानपत्रे, मासिके यांचे घरपोच वितरण करता येईल. तथापि वर्तमानपत्रे, मासिके विक्रेता व घरपोच सेवा घेणारे ग्राहक व सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, हॅण्ड सॅनिटाईजर वापरणे आणि सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक राहील. असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोयाबीनाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृ‍षि विभागाचे आवाहन

Next Post

पाचोरा येथील गजानन उद्योग समुहाचे योगेश सोनार यांचे निधन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us