Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीस म्हणतात, हेगडेंचा ४० हजार कोटींचा दावा धादांत खोटा

najarkaid by najarkaid
December 2, 2019
in राज्य, राजकारण
0
फडणवीस म्हणतात, हेगडेंचा ४० हजार कोटींचा दावा धादांत खोटा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – महाराष्ट्राकडे असलेले केंद्र सरकारचे ४० हजार कोटी परत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस  तीन दिवसांचे मुख्यमंत्री झाले होते, हा खासदार अनंतकुमार हेगडे  यांचा दावा फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. ‘हे सगळं धादांत खोटं आहे. महाराष्ट्राचा एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे. 

शिवेसना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीला रोखण्यासाठी फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीनं सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो सपशेल अपयशी ठरला. अजित पवारांनी माघार घेतल्यानं अवघ्या ८० तासांत फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं विरोधकांकडून त्यांची ‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ म्हणून खिल्ली उडवली जात आहे. तीन दिवसांच्या या मुख्यमंत्रिपदाचं रहस्य कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी नुकतंच उघड केलं. ‘महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेले केंद्राचे ४० हजार कोटी परत करण्यासाठीच फडणवीस हे तीन दिवसांचे मुख्यमंत्री झाले होते,’ असा दावा त्यांनी केला होता. त्यांचं हे वक्तव्य सर्वत्र व्हायरल झालं आहे. भाजपच्या खासदारानंच हा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर: संजय राऊत

Next Post

बुलेट ट्रेनला लागणार ठाकरे सरकारचा ब्रेक?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बुलेट ट्रेनला लागणार ठाकरे सरकारचा ब्रेक?

बुलेट ट्रेनला लागणार ठाकरे सरकारचा ब्रेक?

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us