Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीस ठरले महाराष्ट्राचे सर्वात कमी दिवसाचे मुख्यमंत्री

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in राज्य, राजकारण
0
फडणवीस ठरले महाराष्ट्राचे सर्वात कमी दिवसाचे मुख्यमंत्री
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – देवेंद्र फडणवीस हे गेल्या ४७ वर्षात पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील फक्त दुसरे मुख्यमंत्री ठरले. पण आता त्यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. दुसऱ्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर ७२ तासातच फडणवीसांना राजीनामा देण्याची वेळ ओढावली. यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त वसंतराव नाईक यांनीच फक्त पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. 

१९६० ला महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर आतापर्यंत २७ मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यापैकी २७ वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यापैकी शरद पवार हे चार वेळा, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील प्रत्येकी तीन वेळा, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांनी प्रत्येकी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

महाराष्ट्राच्या तिसऱ्या विधानसभेत म्हणजेच १९६७ ते १९७२ या काळात वसंतराव नाईक यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. महाराष्ट्राचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मानही वसंतराव नाईक यांच्याच नावावर आहे. ते पहिल्यांदा १९६३ ला मुख्यमंत्री बनले. वसंतराव नाईक यांनी ११ वर्ष म्हणजे १९७५ पर्यंत राज्याचं नेतृत्त्व केलं. यानंतर शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संविधान दिवस साजरा

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस साजरा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस साजरा

सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस साजरा

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us