Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 महिलांसह 8 ठार

Editorial Team by Editorial Team
July 29, 2023
in राष्ट्रीय
0
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 महिलांसह 8 ठार
ADVERTISEMENT

Spread the love

कृष्णगिरी । फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. ही घटना तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात आज शनिवारी घडली असून या स्फोटाचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.

शनिवारी सकाळी झालेला हा स्फोट इतका जोरदार होता की, जवळच्या हॉटेलची इमारतही कोसळली, तर इतर चार इमारतींचे अंशत: नुकसान झाले, त्यामुळे अनेक लोक अडकले. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत 12 गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यासाठी आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तासनतास प्रयत्न केले. वृत्त लिहेपर्यंत ढिगाऱ्याखाली एकूण किती लोक अडकले आहेत, याची माहिती बचावकर्त्यांना मिळू शकलेली नाही.

कृष्णगिरीचे पोलीस अधीक्षक सरोज कुमार ठाकोर यांनी सांगितले की, पझायापेट्टई भागात रवी नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. ठाकोर म्हणाले, “किमान सात जणांना मृत घोषित करण्यात आले आहे आणि इतर काही जखमींना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे.”

ठाकोर यांनी नंतर सांगितले की या अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाला, तर जखमी आणि बचावलेल्या लोकांना उपचारासाठी कृष्णगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले. दुसरीकडे, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटाच्या परिणामामुळे हॉटेलची इमारत पूर्णपणे कोसळली आणि जवळपासच्या तीन-चार घरांचे अंशत: नुकसान झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Yawal : 18 वर्षीय मुलीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

Next Post

धक्कादायक! जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये अंदाधूंद गोळीबार ; आरपीएफ जवानासह ४ प्रवाशांचा मृत्यू

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
धक्कादायक! जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये अंदाधूंद गोळीबार ; आरपीएफ जवानासह ४ प्रवाशांचा मृत्यू

धक्कादायक! जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये अंदाधूंद गोळीबार ; आरपीएफ जवानासह ४ प्रवाशांचा मृत्यू

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us