Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फटाका फोडताना मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार ; पहा हा VIDEO

Editorial Team by Editorial Team
October 25, 2022
in राज्य
0
फटाका फोडताना मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार ; पहा हा VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांनंतर काल सोमवारी दिवाळी सण निर्बंधमुक्तपणे पार पडला. अनेकांनी फटाके फोडून हा सण साजरा केला. पण, याचदरम्यान पुण्यातील एका मुलासोबत फटाका फोडतानाच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. रंगीबेरंगी अनारचा अचानक स्फोट झाला आणि त्यात एक लहान मुलगा जखमी झालाय. जखमी झालेल्या मुलाचं नाव शिवांश अमोल दळवी असं आहे. या स्फोटाच्या घटनेतून शिवांश अगदी थोडक्यात वाचला. तो जखमी झाल्यामुळे त्याचे पालकही धास्तावले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ IBNLokmat ने प्रसारित केला आहे. ही घटना सोमवारी घडली. सोमवारी लक्ष्मीपूजनानंतर शिवांश फटाके फोडत होता. त्यावेळी रंगीबेरंगी अनार लावताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात शिवांश जखमी झाला.

फटाके फोडताना काळजी घ्या, चिमुरड्यांना फटाके फोडू देऊ नका अन्यथा सोबत थांबा! पुण्यातला व्हिडीओ pic.twitter.com/LjuVvYilxF

— News18Lokmat (@News18lokmat) October 25, 2022

आता शिवांशची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेमुळे आता इतर पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असं आवाहन केलं जातंय. लहान मुलांना शक्यतो एकटं फटाके फोडायला पाठवू नये, असंही गरज व्यक्त केली जातेय. फटाके फोडण्याच्या उत्साहावर गालबोट लागू नये, यासाठी अधिक खबरदारी बाळगावी आणि पालकांनी मुलांसोबत सतर्क राहावं, हे पुण्यातील घटनेनं अधोरेखित केलंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्हाट्सअप सेवा ठप्प ; युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचण

Next Post

मोठी बातमी : अखेर दीड तासानंतर व्हॉट्सअ‍ॅपचा सर्व्हर सुरु

Related Posts

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Next Post
मोठी बातमी : अखेर दीड तासानंतर व्हॉट्सअ‍ॅपचा सर्व्हर सुरु

मोठी बातमी : अखेर दीड तासानंतर व्हॉट्सअ‍ॅपचा सर्व्हर सुरु

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us