Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेमसंबंध ठेवत नसल्याने अल्पवयीन मुलीला चापटांनी मारहाण करत केले गैरवर्तन ; जळगाव जिल्यातील धक्कादायक घटना

najarkaid by najarkaid
September 28, 2022
in क्राईम डायरी
0
सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…
ADVERTISEMENT

Spread the love

प्रेमसंबंध ठेवत नसल्याने अल्पवयीन मुलीला प्रेम पण करावे लागेल, लग्न पण करावे लागेल अशी भर रस्त्यात धमकी देत मुलीला चापटांनी मारहाण करत  गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात घडली असून या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने चोपडा पोलिसात फिर्याद देत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सागर दगडु पाटील,रा. मल्हारपुरा, चोपडा ता. चोपडा यास अटक केली आहे.

पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे  की, आरोपी याने पिडीत फिर्यादी सोबत वैयक्तीक प्रेमसंबंध निर्माण करण्याचे वाईट उद्देशाने पिडीत मुलगी चोपडा शहरात जान्हवी कलेक्शन, बालमोहन कॉलेज मध्ये व एम. जी. कॉलेज येथे जात असतांना तीचा वेळोवेळी पाठलाग करुन तसेच पिडीत मुलीचा मोबाईल क्रमांकवर आरोपीताचा पिडीत फिर्यादी मुलीस वेळोवेळी संपर्क साधुन पिडीत फिर्यादी मुलीची ईच्छा नसतांना आरोपी याने तिस बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण करण्यास सांगुन पिडीत फिर्यादी मुलगी हिने आरोपीताचे भितीपोटी ईच्छा नसतांना देखील आरोपीताशी प्रेमसंबंध ठेवले.

नंतर आरोपीताकडून फिर्यादी मुलीस होण्याऱ्या त्रासामस कंटाळुन प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने याचा आरोपीतास राग आल्याने दिनांक २७/०९/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा सुमारास एम. जे. कॉलेज चोपडा येथे पिडीत फिर्यादी मुलगी हि कॉलेजला आलेली असतांना आरोपी याने पिडीत फिर्यादी मुलीस तु माझ्या सोबत प्रेमसंबंध ठेवले नाही तर धमकावले तुझे फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत करुन तुझी बदनामी करुन टाकील अशी धमकी देवुन फिर्यादीचा हात पकडुन तुला माझ्यावर प्रेम करावे व लग्न देखील करावे लागेल असेल बोलुन फिर्यादीची मनास लज्जा उत्पन्न होईल अश्या प्रकारे गैरकृत्य करुन चापटांनी मारहाण केली म्हणुन भाग-५गु.र.नं.४०२ / २०२२ भा.द.दि. कलम ३५४ (अ) (१ ), ३५४ (ड) ३२३, ५०६, सहपोक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि अजित सावळे नेम चोपडा शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ना. गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग मोकळा

Next Post

शेवटच्या चॅटमध्ये दडले अंकिताच्या खुनाचे रहस्य, वाचा संपूर्ण चॅट

Related Posts

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
Next Post
शेवटच्या चॅटमध्ये दडले अंकिताच्या खुनाचे रहस्य, वाचा संपूर्ण चॅट

शेवटच्या चॅटमध्ये दडले अंकिताच्या खुनाचे रहस्य, वाचा संपूर्ण चॅट

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us