Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रियांकाच्या वाढदिवशी ‘इंदिरा इज बॅक’ची घोषणा

najarkaid by najarkaid
January 12, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
प्रियांकाच्या वाढदिवशी ‘इंदिरा इज बॅक’ची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

भोपाळः –  राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासंबंधी विचार सुरू असताना पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी  यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून इंदिरा इज बॅक ‘ची घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आज १२ जानेवारी रोजी प्रियांका गांधी यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाहिरातबाजी केली असून प्रियांका गांधी यांना मां दुर्गाचा अवतार म्हटलं आहे. 

लोकसभेत काँग्रेस पक्षाचा झालेल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रियांका गांधी यांना सरचिटणीस सह संपूर्ण उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्यानंतर प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. प्रियांका गांधी यांचा १२ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्त मध्य प्रदेशसह अन्य राज्यात मोठ- मोठ्या जाहिराती देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. काही जाहिरातीतून ‘इंदिरा इज बॅक’ अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. या जाहिरातीवर भाजपने टीका केली आहे.

वृत्तमानपत्रात छापण्यात आलेल्या जाहिरातीत इंदिरा गांधी यांच्या फोटोसह प्रियांका गांधी यांचा फोटो आहे. या फोटोतून प्रियांका गांधी यांना इंदिरा गांधी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इंदिरा गांधी यांचा ब्लॅक अँड व्हाईट तर प्रियांका गांधी यांचा कलरमध्ये फोटो दिसत आहे. तसेच ‘इंदिरा इज बॅक’ असं लिहिण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत राजकारण शोधण्याचा कुणी प्रयत्न करू नये, प्रियांका यांच्या कार्यशैलीत तसेच त्यांच्या वागण्या बोलण्यातून इंदिरा गांधी यांची झलक स्पष्टपणे दिसतेय, प्रियांका गांधी या इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, असे काँग्रेस मीडिया विभागच्या अध्यक्षा शोभा ओझा यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेसमध्ये कोणालाही राजकारण करायचे असेल तर त्या सर्वांना आधी सोनिया, राहुल, प्रियांका गांधी यांची मर्जी सांभाळणे गरजेचे आहे, असे भाजपने म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डाव्या संघटना वातावरण बिघडवताहेत; कुलगुरूंचं PM मोदींना पत्र

Next Post

नीट वागा, नाहीतर ठाकरे राजीनामा देतीलः गडाख

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
नीट वागा, नाहीतर ठाकरे राजीनामा देतीलः गडाख

नीट वागा, नाहीतर ठाकरे राजीनामा देतीलः गडाख

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us