Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रमोद परदेशी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

najarkaid by najarkaid
November 17, 2023
in Uncategorized
0
प्रमोद परदेशी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे (प्रतिनिधी) | राजकीय पक्षाच्या माध्यमातून उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा शासनदरबारी प्रश्न मांडण्याचा  प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज खरी गरज आहे आणि असा युवा कार्यकर्ता प्रमोद परदेशी यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

महाविद्यालयीन काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून तर 2010 पासून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून नमो ग्रुप फाउंडेशनचे युवा प्रदेश अध्यक्ष तर भाजपा पक्ष यंत्रणेत गेल्या 9 वर्षांपासून प्रदेश स्तरात काम करीत आहेत त्याच बरोबर भारत दूरसंचार निगम लि. पुणे विभागात भारत सरकारच्या वतीने सल्लागार पदी निवड झाली.

धनगर समाज, भटके-विमुक्त, ओबीसी समाजाचे  प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न प्रमोद परदेशी करत असतात त्याच बरोबर नमो ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर उत्साही  तरुणांचे संघटन उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत.

धनगर समाजचे हिताचे विविध उपक्रम राबविणे असोत कि मग  बारामती येथील जुलै २०१४ च्या धनगर आरक्षणासमितीत सक्रिय सहभाग असतोत, धनगर समाज आरक्षण कृती समितीचे दिल्ली जन्तरमंतर येथे बेमुदत उपोषणास भेट देऊन जन क्रांती संघाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कार्यालयास २५ जुलै २०१६ निवेदन दिले. ओबीसी समाजात हि  तितकेच स्वतःची पकड निर्माण करीत सर्व पक्षीय ओबोसी समाजाच्या कार्यात मोलाचे कार्य करीत आहेत.

प्रमोद परदेशी यांची निवड भटके-विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना अनेक वर्षापासुन समाजसेवेचा प्रदिर्घ अनुभव आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देऊन समाजातील सर्व ओबोसी व भटके-विमुक्तांच्या प्रश्नांना वाचा फोडीन व पक्षाच्या माध्यमातुन न्याय माळवुन देण्यासाठी सदैव प्रयन्तशील राहणार असल्याचे प्रमोद परदेशी यांनी सांगीतले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष, लातूर जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी महाराष्ट्र प्रदेशाची 76 पदाधिकार्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली.

या निवडीचे  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपा प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी, माजी मंत्री आमदार राम शिंदे, भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, मा खासदार डॉ विकास महात्मे, जळगांवकचे खासदर उन्मेष पाटील, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धिरज घाटे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रमोद परदेशी यांचे अभिनंदन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डिगंबर महाले यांची नियुक्ती

Next Post

SBI मध्ये 8283 पदांची जम्बो भरती ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

SBI मध्ये 8283 पदांची जम्बो भरती ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us