Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा  फैजपूरात मेळावा

najarkaid by najarkaid
February 27, 2020
in जळगाव
0
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा  फैजपूरात मेळावा
ADVERTISEMENT

Spread the love

यावल तालुक्यातील बेरोजगार युवक, लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

      जळगाव – जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता संपूर्ण जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मेळाव्यांचे तालुकानिहाय आयोजन करण्यात येत आहे. यावल तालुक्याचा मेळावा आज 28 फेब्रुवारी, 2020 रोजी तापी व्हॅली एज्यूकेशन सोसायटीचे धनाजी नाना महाविद्यालय. फैजपूर येथे सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास तालुक्यातील बेरोजगार युवकांनी तसेच लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

            या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांबाबत तसेच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतंर्गत स्वयंरोजगारासाठी तसेच लघु उद्योगासाठी त्याचबरोबर आपला व्यवसाय वृध्दीगंत करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणेबाबत विविध शासकीय विभागांचे व बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉलही लावण्यात येणार आहे.

            याचप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असून त्याच्या तारखा व ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  रावेर 29 फेब्रुवारी रोजी विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय येथे, तसेच मुक्ताईनगर 2 मार्च रोजी संत मुक्ताई कला व वाणिज्य महाविद्यालय येथे तर भुसावळ 4 मार्च रोजी बियाणी पब्लीक स्कुल, भिरुड हॉस्पिटलजवळ याठिकाणी तसेच बोदवड 6 मार्च रोजी बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे तर जामनेर 11 मार्च रोजी सोना इस्टेट मैदान, भुसावळ रोड, जामनेर येथे, तसेच पाचोरा 12 मार्च रोजी मानसिंगा मैदान, शिवाजी चौक येथे तसेच भडगाव 13 मार्च रेाजी शेतकरी सहकारी संघ, पाचोरा रोड याठिकाणी तर चाळीसगाव 16 मार्च, 2020 रोजी वाय. एन. चव्हाण आर्टस, सायन्स, कॉमर्स महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव याठिकाणी होणार असून या सर्व मेळाव्यांची वेळ ही सकाळी 10 वाजता राहणार आहे.

            या मेळाव्यांना जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांसह ज्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्ज मागणी केलेली अशा व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहनही जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय संस्कृती व परंपरा जोपासण्यात मराठी भाषेचे महत्वपूर्ण योगदान – जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील

Next Post

औरंगाबाद येथे 13 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us