Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकरांचा एमआयएम बद्दल गौप्यस्फोट

najarkaid by najarkaid
September 18, 2019
in राज्य
0
प्रकाश आंबेडकरांचा एमआयएम बद्दल गौप्यस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- वंचित बहुजन आघाडी कडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांचीच ऑफर दिल्याने आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे”. असे एमआयएम कडून जाहीर करण्यात आलं होत. त्यानंतर आता यावर बोलताना “आम्ही आठ जागांची ऑफर दिलीच नाही” असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच जर एमअयएम आमच्यासोबत येणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. असेही आंबेडकरांनी जाहीर केल आहे.

दरम्यान खासदार जलील यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचे असदुद्दीन ओवेसींनी जाहीर केल्यावर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम मध्ये काडीमोड झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु आता ओवेसी हे जागांबाबत तडजोड करून वंचित आघाडी सोबत जाण्यास तयार असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. तसेच पुन्हा नव्याने सुरवात करण्याची आमची इच्छा असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. त्यातच आता आंबेडकर यांनी देखील एमआयएम साठी आमची दारे खुली असल्याचे जाहीर केल्याने हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रित लढविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चुंचाळे बोराळे येथे संयुक्त  कुष्ठरोग शोध व क्षयरोग मोहिम सुरु

Next Post

काँग्रेसमुळे देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढतेय- मायावती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
काँग्रेसमुळे देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढतेय- मायावती

काँग्रेसमुळे देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढतेय- मायावती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us