Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलिसांनी वेळीच ‘डाव’ उधळून लावला ; ७ कोटी रुपयाच्या दोन हजाराच्या नोटा जप्त

najarkaid by najarkaid
January 27, 2022
in राज्य
0
पोलिसांनी वेळीच ‘डाव’ उधळून लावला ; ७ कोटी रुपयाच्या दोन हजाराच्या नोटा जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)-  मुंबई मधील दहिसर परिसरात दोन हजार रुपयाच्या बनावट नोटांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ७ कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्यासाठी या रॅकेटने प्लॅन केला होता, दोन हजाराचे चलन मार्केट मध्ये चलनात आणण्यापूर्वीच क्राईम ब्रँच पोलिसांनी ‘डाव’ उधळत या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचे एवढे चलन पकडण्यात आले आहे.

सात जणांना अटक 

क्राईम ब्रँच पोलिसांनी या रॅकेटचा डाव उधळून लावतांना कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे, ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असल्याची माहिती मिळत आहे.या आरोपींकडून ७ मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

धक्कादायक संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या युवकाचा नोटा छापण्याचा कारखाना 

संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. धक्कादायक म्हणजे, यापूर्वीदेखील बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर देखील झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती. कारागृहातून सुटल्यावर देखील आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता.

पोलिसांचा कारखान्यावरच छापा 
मुकुंदवाडी येथे भाड्याच्या खोलीत समरान आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून सर्व आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 500 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश होता. यासोबतच पोलिसांनी घटनास्थळावरुन कम्प्युटर, प्रिंटर, कागद असा ऐवजही ताब्यात घेतला आहेत.

Spread the love
Tags: बनावट नोटा क्राईम ब्रँच पोलीस
ADVERTISEMENT
Previous Post

पार्टनरने रागात व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलेय? अशा प्रकारे अनब्लॉक करा

Next Post

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 जागांसाठी मेगा भरती ; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 जागांसाठी मेगा भरती ; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 जागांसाठी मेगा भरती ; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us