Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायतस मान्यता

najarkaid by najarkaid
September 19, 2019
in जळगाव
0
पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायतस मान्यता
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत राजपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पोखरी तांड्याला ग्रामपंचायत नव्हते. पोखरी तांड्याहून पाच किलोमीटर दूर असलेल्या एकलग्न या गावातून ग्रामपंचायतीचे कामकाज चालत होते. त्यामुळे पोखारीच्या नागरिकांना किरकोळ कामांसाठी पायपीठ करून एकलग्न जावे लागत होती आता मात्र ही पायपीठ थांबणार आहे. पोखरी तांडा हे पूर्णत: बंजारा समाजाची वस्ती आहे. २०१२ पासून पोखरीला स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी होती, त्यासाठी प्रयत्न देखील सुरु होते. स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावे यासाठी समाजसेवक हिरालाल मानसिंग चव्हाण यांनी पाठपुरवा केला. कागद पत्रांची जमवाजमव करून हिरालाल चव्हाण यांनी मंत्रालय गाठत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना १३ सप्टेंबरला यश आले. १३ रोजी शासनाने राजपत्र काढत पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेबाबत आदेश दिले. यासाठी त्यांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रॅक्टरमध्ये उगविली गांजाची रोपे ; पंचनामा न करताच झाडे उपटली

Next Post

लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील यांचा सत्कार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us