Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पैशांसाठी विवाहीतेचा छळ ; पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
November 30, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथील माहेर असलेल्या विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने पतीसह आठ जणांवर पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा पिराचे येथील इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब यांच्याशी नगरदेवळा येथील माहेर असलेल्या खैरुनिसाबी शेख इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब हिचा विवाह २७ डिसेंबर २०१८ रोजी झाला. विवाहानंतर सासरची मंडळी सुरवातीला ८ ते १० दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर तिला त्रास दिऊ लागले. विवाहितेस मुलगा होत नाही, तसेच झालेल्या मुलीच्या बाळांतपणासाठी लागलेला ५० हजार रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी  शेख इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब (पती), शेख अयुब शेख सरदार (सासरे), कुर्शादबी शेख अयुब (सासु), इसा शेख अयुब (जेठ), नफिसाबी शेख इस्माईल (जेठाणी), जरीनाबी शेख अयुब (ननंद) व जमिलाबी शेख अयुब रा. सर्व बोरखेडा (पिराचे) ता. चाळीसगाव यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद पाटील हे करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘हे’ 5 स्मार्टफोन डिसेंबरमध्ये लॉन्च होणार ; जाणून घ्या

Next Post

अंड्याच्या ‘या’ रेसिपीने चेहरा सुंदर होईल, फक्त असा वापर करावा लागेल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

अंड्याच्या 'या' रेसिपीने चेहरा सुंदर होईल, फक्त असा वापर करावा लागेल

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us