Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात चाळीसगाव शिवसेनेतर्फे निदर्शने

najarkaid by najarkaid
February 5, 2021
in जळगाव
0
पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात चाळीसगाव शिवसेनेतर्फे निदर्शने
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी(किशोर शेवरे) चाळीसगाव पेट्रोल डिझेल व गॅसच्या वाढलेल्या दरांच्या विरोधात चाळीसगाव शिवसेनेतर्फे आज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ घोषणाबाजी करून निदर्शने करून आंदोलन करण्यात आले आहे सध्या देशात पेट्रोल डिझेल व गॅस चे भाव वाढत असून याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला असून या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे याचा जनतेमध्ये उद्रेक असून ही भाववाढ त्वरित कमी व्हावी यासाठी आज चाळीसगाव शिवसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले असून यावर त्वरित कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशाराही आज देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीपभाऊ घोरपडे ,तालुका संघटक सुनीलभाऊ गायकवाड, भिमरावनाना खलाणे, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, उप तालुका प्रमुख महिला आघाडी सविता कुमावत, सविता सोनवणे, कोमल जाधव, प्रतिभा सोनार सुनीता पवार ,संजय ठाकरे ,सचिन ठाकरे राजेंद्र कुमावत रामेश्वर चौधरी अनिल राठोड मनोज कुमावत जितेंद्र बोदार्डे रॉकी धामणे,प्रभाकर ओगले, बापु नवले राजु भालेराव ,ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप सचिन ठाकरे पाटील, दिलीप पाटील,आधार गायकवाड, सचिन ठाकरे , अनिल कुडे,विठ्ठल जाधव संतोष गायकवाड, दिलीप राठोड, गणेश भवर ,राजू साळुंके ,निलेश गायके ,रामेश्वर चौधरी ,निलेश गुंजाळ ,दिपक गायकवाड ,गौतम सोनवणे ,छोटु आहीरे,सोनू गायकवाड, नंदु गायकवाड, सुभाष राठोड, राहुल गायकवाड,चेतन कुमावत, जिभा चौधरी, सोमनाथ साळुंखे, शाम भवर, शशी मोरे, दर्शन कापडणे, सोमनाथ गायके, सुनिल महाले,साई सोनवणे,किरण कुमावत आदी शिवसैनिक उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेंतर्गत मिळणार ‘हे’ लाभ

Next Post

जिजाबराव वाघ उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us