Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचललं.. सुसाईट नोट लिहून विवाहित तरुणाची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
June 16, 2022
in जळगाव
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

भुुसावळ प्रतिनिधी | शहरातील हुडकाेमधील म्हाडा कॉलनीतील रहिवासी श्रीकृष्ण उर्फ पंकज संतोष ठाकरे (वय ३६) या तरुणाने बुधवारी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी श्रीकृष्ण ठाकरे यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.

काही वाद झाल्याने श्रीकृष्णची पत्नी माहेरी धरणगाव येथे निघून गेली होती. यानंतर श्रीकृष्णने मंगळवारी तिला फोन कॉल केला. मात्र, पत्नीने येण्यास नकार दिला. याच संतापात श्रीकृष्ण ठाकरे यांनी राहत्या घरातील किचनमध्ये बुधवारी सकाळी ७ वाजेपूर्वी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्यापुर्वी श्रीकृष्ण ठाकरे यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. त्यात ‘पूजा मला मुलांनाही मारायचे हाेते. पण, मारण्याची ताकद नाही म्हणून त्यांना सोडून दिलं. कारण माझ्या ओम आणि चेतनला तू बघितलंय मी किती प्रेम करताे ते. आणि तुझ्यावर पण तेवढचं प्रेम करताे. तू मला फोनवर बोलली मी नाही येणार, म्हणूनच मी हे पाऊल उचललं आहे.’  असा उल्लेख केला आहे.

मुलाचा आईला फाेन
ठाकरे यांना चार वर्षे आणि दोन वर्षांची दोन मुले आहेत. यातील चार वर्षांच्या मुलाने रात्री १.३० वाजता फोन करून बाबा गेल्याची माहिती दिल्याचे त्याच्या आईने भुसावळ येथे आल्यावर सांगितले. तर गळफास घेतल्यानंतर वडील जणू उभेच आहेत असे समजून लहान मुलगा त्यांच्या पायाला बिलगला.

हे पण वाचा :

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा

अखेर प्रतीक्षा संपली : उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल, कसा चेक कराल?

आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि.. ; भाजप नेत्याने नेमक्या काय दिल्या शुभेच्छा

दुर्दैवी ! किराणा आणण्यासाठी गेले अन् घरीच परतले नाही, नदी बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा

Next Post

महाविकास आघाडीच्या त्या निर्णयावर शेलारांचा टोला, खडसेंबाबतही बोलले..

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
भाजपा नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी

महाविकास आघाडीच्या त्या निर्णयावर शेलारांचा टोला, खडसेंबाबतही बोलले..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us