Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवादी ठार

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in राष्ट्रीय
0
पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवादी ठार
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत 2 दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

अवंतीपोरा भागात ठार करण्यात आलेले हे दहशतवादी नेमके कोणत्या दहशतवादी संघटनेचे आहेत याबाबत अद्याप काही कळू शकले नाही. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर हत्यारे आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीवरून सुरक्षा दलाने दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोराच्या ब्रोबुंदुना भागाला सर्व बाजूंनी घेरले आणि शोधमोहीम हाती घेतली. ही शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याला उत्तर देताना दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
बुधवारी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. यां पैकी दोन जखमी जवानांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात काश्मीर पोलिसातील एक पोलीस निरीक्षकही जखमी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जेईई अ‍ॅडव्हान्स परिक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय देशात पहिला

Next Post

मुंबईत 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मुंबईत 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबईत 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us