Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुरवठा निरीक्षक योगेश नन्नवरे यांची जळगाव मंडळअधिकारी पदी बदली !

najarkaid by najarkaid
May 31, 2019
in जळगाव
1
पुरवठा निरीक्षक योगेश नन्नवरे यांची जळगाव मंडळअधिकारी पदी बदली !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील तहसील कार्यालयात पुरवठा विभागात अव्वल कारकून पदावर सेवेत असलेले योगेश नन्नवरे यांची नुकतीच जळगाव मंडळ अधिकारी पदावर बदली झाल्याचे आदेश वरीष्ठ कार्यालया कडून प्राप्त झाले आहे.
योगेश नन्नवरे हे गेल्या साडे तीन वर्षा पासून जळगांव तहसील कार्यालय येथे पुरवठा विभागात अव्वल कारकून या पदावर कार्यरत होते.प्रशासकीय नियमित बदली मुळे त्यांची जळगाव मंडळ अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
साडेतीन वर्षात सर्वाधिक रेशन कार्ड कॅम्प
पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून पदावर योगेश नन्नवरे यांनी पदभार स्विकारल्या पासून जळगाव शहर व तालुक्यातील गोर गरीब, गरजूनां हक्काचे धान्य मिळावे या करिता शासन आपल्या दारी योजनेतून विविध सामाजिक संस्थाना सोबत घेऊन तहसील यांच्या मार्गदर्शनाने रेशन कार्ड कॅम्प राबवून हजारो गरजू लाभार्थी वर्गाला लाभ मिळवून दिला आहे.

पुरवठा विभागात कामे होत नसल्याची प्रतिमा पुसण्यात योगेश नन्नवरे यांना यश…

रेशनकार्ड साठी सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात  चकरा माराव्या लागतात… कर्मचारी जागेवर राहत नाही ही प्रतिमा श्री. नन्नवरे यांनी पुरवठा विभागात पदभार स्विकारल्यावर पुसली गेली आहे.
जळगाव तहसील पुरवठा विभागावर जळगांव शहर व तालुक्याचा मोठा भार असतांना देखील अतिशय खेळाडूवृत्तीने श्री. नन्नवरे यांनी काम केल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यां कडून त्यांचे अनेकदा कौतुक करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वंचित आघाडी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

Next Post

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगावकरांचे धरणे आंदोलन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगावकरांचे धरणे आंदोलन

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगावकरांचे धरणे आंदोलन

Comments 1

  1. Ranjit Sonawane says:
    7 years ago

    Congratulations for the new pramotion posting…

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us