Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगावकरांचे धरणे आंदोलन

najarkaid by najarkaid
May 31, 2019
in जळगाव
0
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगावकरांचे धरणे आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दि 31 रोजी आज सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान जळगाव येथील नागरिक, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आदींनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार धरणे आंदोलन केल .
मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून नायर रुग्णालयातील महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ पायल तडवी या मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत होत्या. वरिष्ठ महिला डॉक्टरांनी हिणवीत उच्चशिक्षित महिला डॉक्टरांनी असा प्रकार करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याची घटना घडली आहे. या घटनेचा जळगावकरांनी तीव्र निषेध नोंदवत धरणे आंदोलन केले. यावेळी गफ्फार मलिक,करिम सालार,वासंतीताई दिघे,प्रतिभा शिरसाट,फारूक शेख,नाशेरखा तवडी अदिवासी तडवी समाज अध्यक्ष राजकुमार बाल्दी,फिरोज पिंजारी,फरीद पिंजारी,श्री.खाकरे आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुरवठा निरीक्षक योगेश नन्नवरे यांची जळगाव मंडळअधिकारी पदी बदली !

Next Post

जामनेर महसूल विभागातील लोकप्रिय मंडळ अधिकारी सतीश इंगळे यांची बदली !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us