Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात 7वी ते पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ; तब्बल ‘इतका’ मिळेल पगार

Editorial Team by Editorial Team
March 4, 2023
in Uncategorized, शैक्षणिक
0
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज 04 एप्रिल 2023 पूर्वी करावा.

एकूण जागा : १६८

भरले जाणारे पदे :
1) संगणक प्रोग्रामर / Computer Programmer 01
2) वर्क शॉप अधीक्षक / Work Shop Superintendent 01
3) फायर ब्रिगेड अधीक्षक / Fire Brigade Superintendent 01
4) सहाय्यक बाजार अधीक्षक / Astt Market Supdt 01
5) जंतुनाशक / Disinfector 01
6) ड्रेसर / Dresser 01
7) ड्रायव्हर / Driver 07
8) कनिष्ठ लिपिक / Junior Clerk 14
9) आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 01
10) प्रयोगशाळा सहाय्यक / Lab Assistant 01
11) लॅब परिचर (रुग्णालय) / Lab attendant (Hospital) 01
12) लेजर लिपिक / Ledger Clerk 01
13) नर्सिंग ऑर्डरली / Nursing Orderly 01
14) शिपाई / Peon 02
15) स्टोअर कुली / Store Coolie 02
16) चौकीदार / Watchman 07
17) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / Assistant Medical officer 05
18) आय्या / Ayah 02
19) हायस्कूल शिक्षक (बी.एड.) / High School Teacher (B.Ed.) 07
20) फिटर / Fitter 01
21) आरोग्य निरीक्षक / Health Inspector 01
22) कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) / Junior Engineer (Electrical) 01
23) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 03
24) लॅब टेक्निशियन / Lab Technician 01
25) मालिस / Malies 05
26) मजदूर / Mazdoor 10
27) सफालकर्मचारी / Safalkarmachari 69
28) स्टाफ नर्स / Staff Nurse 03
29) ऑटो-मेकॅनिक / Auto-mechanic 01
30) डी.एड शिक्षक / D.Ed Teacher 09
31) फायर ब्रिगेड लस्कर / Fire Brigade Lascar 03
32) हिंदी टायपिस्ट / Hindi Typist 01
33) मेसन / Mason 01
34) पंप अटेंडंट / Pump Attendant 01

पात्रता : सातवी, दहावी, बारावी, पदवी, तसेच डिप्लोमा, बी.ई. /बी. टेक उत्तीर्ण अर्ज करू शकतात. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

वयाची अट: 04 एप्रिल 2023 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : UR उमेदवार – 600/- रुपये [इतर उमेदवार – 400/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer, Office of the Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune 411001.

जाहिरात पहा : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा: मुलाला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न फसला ; पोलिसांनी पालकाला दिला चोप, Video व्हायरल

Next Post

सावधान! दागिने खरेदी करताय? त्यापूर्वी वाचा सरकारचे हे नवे नियम

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
सावधान! दागिने खरेदी करताय? त्यापूर्वी वाचा सरकारचे हे नवे नियम

सावधान! दागिने खरेदी करताय? त्यापूर्वी वाचा सरकारचे हे नवे नियम

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us