Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यातील डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये 10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स, त्वरित अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
January 13, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
पुण्यातील डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये 10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स, त्वरित अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये नोकरीची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी 10वी, 12वी उत्तीर्ण देखील अर्ज करू शकतात. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे येथे भरती सुरू आहे.  या भरतीअंतर्गत एकूण 251 रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२३ आहे.

या पदांसाठी होणार भरती?
लोअर डिव्हिजन क्लर्क, पेंटर, ड्रॉट्समन, मोटर ड्रायव्हर, प्रिंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, फायरमन, लोहार, सायकल रिपेयरर आणि मल्टी टास्किंग स्टाफची पदे भरली जातील.

शैक्षणिक पात्रता
वेगवेगळ्या पदांसाठी 10वी, 12वी पास ते ITI पदवी अशी पात्रता विहित केलेली आहे. पदांनुसार, तुम्ही नोटिफिकेशनमधून शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती मिळवू शकता. याशिवाय उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. काही पदांसाठी ते १८ ते २५ वर्षे आहे.

कुठे अर्ज करायचा
उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ndacivrect.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. नोंद घ्या की अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी पर्यंत आहे.

हे सुद्धा वाचा :

राज्यातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदे भरणार

मुंबईत लिपिकसह ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; 10वी ते ग्रॅज्युएटसाठी आज शेवटची संधी..

सरकारी कंपनीत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, चांगला पगार मिळेल

इंडिया पोस्टमध्ये 8 वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती, दरमहा ६३,२०० रुपये पगार मिळेल

निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी चाचणी आणि स्क्रीन टेस्ट घेतली जाईल. रिक्त पदांच्या 10 पट उमेदवारांना लेखी परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023

भरतीची जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून बदलणार ‘या’ 5 राशींचे भाग्य! तुमची तर नाही यात राशी??

Next Post

वैष्णो देवीला स्वस्तात भेट द्यायची संधी… जाणून घ्या IRCTC च्या या पॅकेजबद्दल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
वैष्णो देवीला स्वस्तात भेट द्यायची संधी… जाणून घ्या IRCTC च्या या पॅकेजबद्दल

वैष्णो देवीला स्वस्तात भेट द्यायची संधी... जाणून घ्या IRCTC च्या या पॅकेजबद्दल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us