Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पी. जी. महाविद्यालयास  नॅक द्वारें B+’ श्रेणी प्राप्त 

najarkaid by najarkaid
March 11, 2020
in जळगाव
0
पी. जी. महाविद्यालयास  नॅक द्वारें B+’ श्रेणी प्राप्त 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  के. सी. ई. सोसायटीचे, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि रिसर्च, जळगाव महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिएशन कौन्सिल- (नॅक) द्वारें ‘B+’ श्रेणी प्राप्त झाली. संस्थेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी हे मूल्यांकन केले जाते. ‘नॅक’द्वारे केलेल्या मूल्यांकनात चार गुणांपैकी महाविद्यालयाने २.५२ सीजीपीए गुण मिळवत ‘B+’ श्रेणी मिळवली. के. सी. ई. सोसायटीचे, मा. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे व नॅक सुकाणू सामिती समन्वयक प्रा. संदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ‘आगामी काळात महाविद्यालय गुणवत्ता वाढीची ही परंपरा कायम ठेवेल व यापुढे संशोधनावर अधिक भर दिला जाईल,’ असा विश्वास व्यक्त केला.

या मूल्यांकनामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, शिक्षणपद्धती याविषयीची माहिती समाज, विद्यार्थी, पालक आणि उद्योग क्षेत्राला मिळण्यास मदत होते. अभ्यासक्रम, शिकविण्याची-शिकण्याची पद्धती, संशोधन व विकास,  पायाभूत सुविधा, विद्यार्थी-शिक्षकांचा सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम, नेतृत्व व व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास अशा विविध निकषांची पाहणी ‘नॅक’कडून केली जाते. नॅक प्रक्रिया यशस्वी  पार पाडण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे व  नॅक सुकाणू सामिती समन्वयक प्रा. संदीप पाटील, क्रायटेरिया चेअरमन प्रा. रवींद्र पाटील, प्रा. जावेद खान, प्रा. सारंग बारी, प्रा. ज्ञानेश्वर न्हावी, उल्हास पाटील, व सर्व शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचारी व के. सी. ई. सोसायटीचे सदस्यानी परीश्रम घेतले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रा. जयेश पदवी यांना पी एच.डी प्रदान 

Next Post

सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे  सात दिवसीय योग शिबीर संपन्न

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us