Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पीएम किसान सन्मान निधी योजना ; १२ हप्त्याच्या यादीत तुमचं नावं आहे का ?… चेक करा

najarkaid by najarkaid
September 3, 2022
in Uncategorized
0
विजेचा तार चालत्या बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर आलेत का ?  तुमच्या नावाचं स्टेटस तपसण्यासाठी ही संपूर्ण बातमी वाचा, कारण लवकरच देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे येणार आहे.या योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसीची (e-KYC) तारीख ३१ऑगस्टपर्यंत वाढवली होती. आता ही शेवटची तारीख देखील संपली आहे.

 पीएम किसान सन्मान निधी योजना बाबत थोडंसं…

पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकरी कुटुंबांसाठी आहे. कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले. योजनेच्या नियमांनुसार, पीएम किसानचे पैसे शेतकरी कुटुंबाला मिळतात म्हणजेच कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याच्या खात्यात सहा हजार रुपये वार्षिक दोन दोन हजारच्या च्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात येतात.१२वा हप्ता येण्यापूर्वी, एकदा तुम्ही हे तपासा की तुमचे नाव पीएम किसान लाभार्थ्यांच्या नवीन यादीत आहे की नाही? चला जाणून घेऊया त्या सोप्या स्टेप्स, ज्याद्वारे तुम्ही घरी बसून हे सहज करू शकता.

सर्वप्रथम PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/वर जा. होम पेजवर मेनूबारवर जा आणि ‘फार्मर कॉर्नर’ वर जा. येथे लाभार्थी यादीवर क्लिक/टॅप करा. हे केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल.येथे तुम्ही राज्यातील ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमचे राज्य निवडा. त्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये जिल्हा, तिसऱ्या टॅबमध्ये तहसील किंवा उपजिल्हा, चौथ्या क्रमांकावर ब्लॉक आणि पाचव्या क्रमांकावर तुमच्या गावाचे नाव निवडा. यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण गावाची यादी तुमच्या समोर येईल.

स्थिती तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/वर जा.
येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’चा पर्याय मिळेल
येथे ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
नवीन पृष्ठावर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या 2 क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.

तुम्ही निवडलेल्या पर्यायाची संख्या एंटर करा. त्यानंतर ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व व्यवहाराची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट

Next Post

धक्कादायक ! लोकांनी भरलेली बोट नदीत उलटली, घटनेचा Video आला समोर

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
धक्कादायक ! लोकांनी भरलेली बोट नदीत उलटली, घटनेचा Video आला समोर

धक्कादायक ! लोकांनी भरलेली बोट नदीत उलटली, घटनेचा Video आला समोर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us