Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळकोठा येथे गोळीबार-एक जण जखमी

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in जळगाव
0
पिंपळकोठा येथे गोळीबार-एक जण जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा – तालुक्यातील पिंपळकोठा गावी पिल्लूक देवाच्या यात्रेच्या ठिकाणी भांडण सोडविण्यास गेला त्याचे वाईट वाटून एकाने कट्टयाने गोळी झाडून एकास गंभीर जखमी केले आहे. ही घटना दिनांक 26 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत फिर्यादी चतेश्वर नथू पाटील (30) धंदा शेती राहणार पिंपळकोठा हे आरोपी जगदीश पुंडा पाटील राहणार पिंपळकोठा व साक्षीदार यशवंत सुभाष पाटील यांचेतील सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्याचे वाईट वाटून जगदीश पाटील तसेच त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार अनोळखी इसम यांनी संगणमत करून त्याचे जवळील गावठी कट्टा (बंदूक) मधून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या छातीवर गोळी मारून त्यास गंभीर दुखापत केली तसेच आरोपी यांच्यासोबत असलेले त्याचे साथीदार यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याची फिर्याद जखमी शनेश्वर पाटील यांनी धुळे पोलिसांना दिल्यावरून भाग ५ गु र न  २१८/१९ भादवि कलम ३०७,३२३,५०४,३४, आर्म एक्ट कलम ३, २५ प्रमाणे वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत. जखमी चतेश्वर पाटील हे धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. यावेळी पारोळा व पिंपळकोठा गावी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग श्री गोरे, अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने, अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवाडचे सपोनि राहुल फुला यासह पोलिसांनी भेट दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मला पक्षानं काढलं का? बंड करण्याचा प्रश्नच नाही- पवार

Next Post

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री शपतविधीचे बॅनर उतरविले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us