Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवड येथे पतींनी मारल्या वडाला फेऱ्या 

najarkaid by najarkaid
June 16, 2019
in राज्य
0
पिंपरी चिंचवड येथे पतींनी मारल्या वडाला फेऱ्या 
ADVERTISEMENT

Spread the love

जन्मोजन्मी हीच पत्नी लाभोची केली  मनोकामना
पिंपरी – वटपौर्णिमेच्या आजच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात महिला वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात मात्र उलटं चित्र पाहायला मिळत आहे. मानवी हक्क संरक्षणच्या वतीने ‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी’ म्हणून चक्क पुरुषांनी हातात दोरा घेऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली आणि आपल्या पत्नीला निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.

पिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवी परिसरात आज अनोखी वटपौर्णिमा पाहायला मिळाली. गेल्या चार वर्षांपासून निरंतर हा अनोखा उपक्रम सुरू आहे. यासाठी श्रीकांत जोगदंड हे अविरतपणे काम सुरू आहे.आज स्त्री, सावित्री जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करते. मात्र, आधुनिक काळातील सत्यवान म्हणजचे आजचे पुरुष यांनी वाजत गाजत वटवृक्षाला दोऱ्याने सात फेऱ्या मारून हीच पत्नी मिळावी यासाठी प्रार्थना करून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. यावेळी अनेक पुरुषांनी या अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. हात पुढे करून सर्व पुरुषांनी हीच पत्नी मिळू दे यासाठी शपथ घेतली. आजच्या आधुनिक युगात केवळ सरकारी कागदावर स्त्री पुरुष समानता दिसते. अशा उपक्रमामुळे समजात नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं बोललं जात आहे. आज फादर दे असल्याने आपल्या वडिलांनी जो उपक्रम सुरू केलाय तो खरंच कौतुस्पद असल्याचे श्रीकांत जोगदंड यांची मुलगी ऋतुजा सांगते. त्यांनी जे पाऊल उचलले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही असं देखील ती म्हणाली.  यामुळे सर्वत्र या पुरुषांचं कौतुक होताना दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहर हे अतिक्रमणयुक्त शहर झाले

Next Post

राधाकृष्ण विखेपाटील , शेलारांसह  १३ नव्या चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी 

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राधाकृष्ण विखेपाटील , शेलारांसह  १३ नव्या चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी 

राधाकृष्ण विखेपाटील , शेलारांसह  १३ नव्या चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us