Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळधी येथे उद्यापासून ब्रह्मोत्सवाचे आयोजन

najarkaid by najarkaid
December 25, 2019
in जळगाव
0
पाळधी येथे उद्यापासून ब्रह्मोत्सवाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

हजारो भाविकांची राहणार उपस्थिती 
जळगाव – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे दरवर्षी प्रमाणे आयोजित “ब्रह्मोत्सव” यावर्षी २७ ते २९  डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला असून या धार्मिक उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पाळधी येथे प्राचीन सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून त्याचा यंदा १७ वा वर्धापनदिन समारोह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे. महोत्सवात तीन दिवस पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी, नाशिक हे मंदिरात मंत्रोच्चारात महाआरती व पूजा करणार आहेत.
शुक्रवारी दि.२७ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रयाग गौरव रत्न सन्मानित पंडित प्रेमप्रकाश दुबे हे सुंदरकांड सादर करणार असून यात हनुमानाच्या भक्तीचे वर्णन आहे. हनुमानाची भगवान श्रीरामांप्रति असलेल्या आस्थेचे वर्णन संगीतमय सुंदरकांड द्वारा पंडित दुबे हे सादर करणार आहे. बॉलिवूडचे प्लेबॅक सिंगर आणि इंडियन आयडॉल फेम मुकेश पंचोली हे दि.28 रोजी शनिवारी संध्याकाळी 7 वाजता भजन संध्या सादर करणार आहेत. साईबाबांच्या जीवन कार्याचे वर्णन करणारे अप्रतिम आणि दुर्मीळ भजन मुकेश पंचोली सादर करतील.
रविवारी २९ रोजी परमभक्त हनुमान, साईबाबा, गायल माताजी यांचा सकाळी ९ वाजता पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात येणार असून संध्याकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी तीनही दिवशी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन भक्तिरसात न्हाऊन निघावेत, खान्देश सेन्ट्रल येथील रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कुल येथून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे आवाहन देवकीनंदन झंवर, सुनील झंवर , सूरज झंवर, शरदचंद्र कासट, नितीन लढा, दीपक ठक्कर, राजेश दोशी आदी आयोजन समितीने केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शब्द न पाळणाऱ्यांशी संघर्ष केलेले मुख्यमंत्री ठाकरे शब्द पाळतील – शरद पवार

Next Post

कासोदा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us