Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालघर प्रकरणात विरोधकांचे कान टोचत 101 आरोपींची यादी गृहमंत्र्यांनी केली जाहीर !

najarkaid by najarkaid
April 22, 2020
in राज्य
0
पालघर प्रकरणात विरोधकांचे कान टोचत 101 आरोपींची यादी गृहमंत्र्यांनी केली जाहीर !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी) पालघर प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांचे कान टोचत आज सकाळी 9. 30 वाजता पालघर प्रकरणातील अटकेत असलेल्या 101 आरोपींची नावे जाहीर केली आहे. असे त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

पालघर प्रकरणावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.

ही नावे त्यांच्यासाठी जी धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात होती, असं म्हणत अनिल देशमुख यांनी 101 आरोपींच्या तीन याद्या ट्विट केल्या आहेत. यामध्ये एकही आरोपी हा मुस्लिम नसल्याचा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी तसे सकाळी बोलूनही दाखवले.
काहीजण पालघर प्रकरणी राजकारण करत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की ताब्यात घेतलेल्या 101 जणांपैकी एकही मुस्लिम नाहीये. त्यामुळे या प्रकरणावरून कृपया राजकारण करू नका. जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. सध्या ही वेळ राजकारण करण्याची नाही, अशा शब्दात त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विरोधकांचे कान टोचले.

दरम्यान, सध्या संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध लढाई देत आहे. मात्र ही लढाई लढत असताना पालघरला अतिशय दुर्दैवी घटना घडली. पालघरची घटना घडल्यानंतर 8 तासात 101 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसंच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द केला आहे, अशी माहिती त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाथ फाउंडेशन तर्फे शहरात आठ हजार माक्सचे वाटप!

Next Post

कोरोनावर लस शोधल्याचा ऑक्सफर्डचा विद्यापीठाचा दावा !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कोरोनावर लस शोधल्याचा ऑक्सफर्डचा विद्यापीठाचा दावा !

कोरोनावर लस शोधल्याचा ऑक्सफर्डचा विद्यापीठाचा दावा !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us