Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकांना भुर्दंड; स्कूल बसची तब्बल ‘इतके’ टक्के भाडेवाढ होणार

Editorial Team by Editorial Team
February 4, 2022
in राज्य
0
पालकांना भुर्दंड; स्कूल बसची तब्बल ‘इतके’ टक्के भाडेवाढ होणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई  : राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊ लागल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशातच आता पालकांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. कारण वाढत्या डिझेल दरवाढीने आणि कर्मचाऱ्यांचे वाढते पगार आणि 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असताना आता स्कूल बसची 30 टक्के भाडेवाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रुग्ण संख्या कमी होत असताना 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.  आता मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बस सुद्धा 10 फेब्रुवारी पासून पूर्णपणे सुरू होत आहेत. मात्र, स्कूल बसच्या आधीच्या शुल्कामध्ये 30 टक्के शुल्क वाढ करण्याचा स्कूल बस मालक संघटनेने ठरवले आहे

राज्य सरकारने स्कूल बसचा 2 वर्षचा रोड टॅक्स जरी माफ केला असला तरी वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात नियमानुसार 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असल्याने 30 टक्के भाडे वाढ करणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेने करणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांना स्कूल बसने शाळेत पाठवायला सुरू करणार असाल तर तुम्हाला 30 टक्के अधिकचा शुल्क मोजावे लागणार आहे. राज्यात साधारणपणे 44 हजार स्कूल बस महाराष्ट्रात तर मुंबईत सुद्धा साडे आठ हजारांच्या जवळपास स्कूल बस आहेत. मागील दोन वर्षापासून या स्कूल बस अनेक ठिकाणी बंद आहेत. स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मेंटेनन्स खर्च कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बसने शुल्क वाढ करायचे ठरवले आहे.

हे देखील वाचा :

अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या

इंटरनेटशिवाय फक्त 2 मिनिटांत तुमचा PF शिल्लक जाणून घ्या, ‘ही’ आहे सोपी टिप्स

Jio चा भन्नाट प्लॅन ! 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल 84GB डेटासह बरेच काही

या विभागात 10वी, 12वी पाससाठी तब्बल 3847 पदांची मेगा भरती सुरूय, पगार 81000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या 

Next Post

ऑइल इंडियामध्ये विविध पदांवर बंपर रिक्त जागा, १.२७ लाख पगार मिळणार

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
ऑइल इंडियामध्ये विविध पदांवर बंपर रिक्त जागा, १.२७ लाख पगार मिळणार

ऑइल इंडियामध्ये विविध पदांवर बंपर रिक्त जागा, १.२७ लाख पगार मिळणार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us