Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दणका ;अवघ्या अडीच तासात मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास पी. पी. ई.किट व इतर साहित्य उपलब्ध !

najarkaid by najarkaid
May 9, 2020
in जळगाव
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दणका ;अवघ्या अडीच तासात मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास पी. पी. ई.किट व इतर साहित्य उपलब्ध !
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- : कोरोना संसर्गजन्य महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी येथील तहसिल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी दुपारी 3:30 ते 4:30 वाजेपर्यंत जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत 3 कोविड केअर सेंटर ची निर्मिती करण्यात आली आहे मात्र येथे पी.पी.ई. किट व इतर साहित्य संपले असून लेखी मागणी केली असतांनाही साहित्य उपलब्ध झाले नव्हते ही बाब पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास येताच पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाशल्य चिकित्सक यांना भ्रमणध्वनीवरुन चांगलेच खडसावले व संध्याकाळ पर्यंत सदर साहित्य मुक्ताईनगर येथे पोहोचलेच पाहिजे अश्या कडक शब्दात ताकीद दिली .त्यामुळे सर्वांचे लक्ष साहित्य येण्याकडे लागले होते .पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडक शब्दातील समज मिळाल्याने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात सायं 6:15 वाजताच म्हणजे अवघ्या अडीच तासात अत्यावश्यक साहित्य रुग्णवाहिकेद्वारा दाखल झाले .

उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त साहित्य असे

पी.पी.ई. किट – 60 नग, सॅनेटाईझर 500 ml च्या 50 बॉटल, सॅनेटाईझर 5 लिटरच्या कॅन – 8 नग , स्वॅब घेण्याच्या नळ्या – 100 नग , मास्क N-95 -100 नग, साधे मास्क -1000 नग, मास्क ट्रिपल लेयर -100 नग

सदर साहित्य येथे दाखल होताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार हे साहित्य शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , शहर संघटक वसंत भलभले, शहरप्रमुख गणेश टोंगे , गटनेता राजेंद्र हिवराळे , दिलीप पाटील , नगरसेवक संतोष मराठे , स्वीय सहायक संतोष कोळी , शुभम शर्मा, मनोज मराठे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांच्या ताब्यात दिले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट

Next Post

आता जळगाव शहरासह चार तालुक्यातील नगरपालिका क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता 17 मे पर्यंत लॉकडाऊन !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us