Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारंपरिक बंजारा समाजाचा पेहराव धारण करून रोहिणी खडसेंचे बंजारा भगिनी सोबत धुलीवंदन साजरे

najarkaid by najarkaid
March 7, 2023
in जळगाव
0
पारंपरिक बंजारा समाजाचा पेहराव धारण करून रोहिणी खडसेंचे बंजारा भगिनी सोबत धुलीवंदन साजरे
ADVERTISEMENT

Spread the love

बंजारा समाजाचा होळी धुलीवंदन हा मुख्य सण असुन मोठ्या उत्साहाने हा समाज हा सण साजरा करत असतो
आपल्या अनोख्या परंपरेमुळे वेगळी आणि रंजक वाटणाऱ्या बंजारा होळीची लोकप्रियता आधुनिक काळातही कायम आहे. कधी काळी तांड्या वस्तीवर गुजराण करणारा बंजारा समाज सध्या आधुनिक प्रवाहात आला आहे. मात्र, आधुनिकता आणि तंत्रज्ञानात सुधारणा झाली असली तरी या समाजातील उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. बंजारा समाजाच्या सर्व उत्सवांमध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा सण म्हणजे होळी बंजारा समाजात तिन दिवस होळी साजरी केली जाते मुक्ताईनगर तालुक्यात टाकळी,मोरझिरा, धामणगाव, नविन बोरखेडा, जुने बोरखेडा, जोंधनखेडा, उमरा या गावात बंजारा समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे.या गावात बंजारा समाज बांधव मोठ्या उत्साहात होळी साजरी करतात.

एकनाथराव खडसे हे गेल्या तीस वर्षा पासून प्रत्येक होळीला या गावांमध्ये जाऊन होळी साजरी करतात बंजारा समाज बांधवांच्या आनंदात सहभागी होतात
आता त्यांचा हा कित्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी गिरवला असुन आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यां समवेत त्यांनी धुलीवंदनाच्या दिवशी टाकळी,मोरझिरा, धामणगाव, नविन बोरखेडा, जुने बोरखेडा, जोंधनखेडा, उमरा या गावात भेट देऊन पारंपरिक बंजारा समाजाचा पेहराव धारण केला व बंजारा समाज भगिनी सोबत नृत्यात सहभागी होऊन होळी धुलीवंदन साजरे केले

यावेळी रोहिणी खडसे काय म्हणाल्या….

प्रत्येक समाजातील लोकसंस्कृतीत, सण आणि उत्सवांमध्ये विशेषता असतात त्याप्रमाणे बंजारा लोकसंस्कृतीमध्येही होळी उत्सवाचे विशेष महत्व दिसून येते.
आज बंजारा समाज बांधवां सोबत होळी साजरी केली
गावकर्‍याच्या या सामुहिक उत्सवामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दर्शन घडते. समाजाची प्रगती साधण्यासाठी व बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहीत राहण्यासाठी होळी हा उत्सव, बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे असे म्हणता येईल.
यावेळी होलिकोत्सवा निमित्ताने महिलानी, बंजारा, लेंगी असे वेगवेगळे गित सादर केले. परंपरेने चालत आलेली मौखिक गाणी, डफावर चाललेला लोकसमूहाचा नृत्यमय आविष्कार, पारंपरिक वेशभूषा
गाण्यामधुन परंपरा चालत आलेल्या रितीरिवाजाची जपवणूक करण्याबरोबरच सामाजिक सलोखा ठेवण्याचा संदेश दिला जातो असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या सोबत माजी सभापती विलास धायडे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, कुऱ्हा येथील सरपंच डॉ बि सी महाजन, जि प सदस्य निलेश पाटील, विशाल खोले महाराज,प्रदिप साळुंखे, रविंद्र दांडगे, प्रविण कांडेलकर, गजानन खिरळकर,रणजित गोयनका, माणिक पाटील, गोपाळ पाटील, बाळाभाऊ भालशंकर,शिवा पाटील, विशाल रोठे,मुन्ना बोडे, नितेश राठोड,संतोष कांडेलकर, मयुर साठे, सुशील भुते, संदिप पाटील, विष्णू पाटील, चेतन राजपूत आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

होळीनिमित्त शेतकऱ्यांसाठी खूशखबर! कृषी मंत्र्यांनी केली ही घोषणा

Next Post

योजना ; शेतीसाठी तार कुंपन अनुदान योजना सुरू ; आजच अर्ज करा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us