Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पात्र लाभार्थ्यांसह इतर वंचितांनाही रेशनधान्य मिळावे यासाठी नगरसेविका योजना पाटील यांनी तहसीलदार  माधुरी आंधले यांना दिले निवेदन

najarkaid by najarkaid
April 24, 2020
in जळगाव
0
पात्र लाभार्थ्यांसह इतर वंचितांनाही रेशनधान्य मिळावे यासाठी नगरसेविका योजना पाटील यांनी तहसीलदार  माधुरी आंधले यांना दिले निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव (प्रतिनिधी): कोरोना प्रार्श्वभूमीच्या संकटकाळात आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत धान्य वाटप केले जात आहे.कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले असून शासनाकडून सर्व अंत्योदय,बीपीएल,केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप केले जात आहे.परंतु असे काही परिवार आहेत की ज्यांचे आधार लिंक नाही किंवा क्रमांक नाही त्यासाठी त्यांचा इतर पुरावा तपासून लाभ द्यावा अशी विनंती मागणी नगरसेविका योजना पाटील यांनी तहसीलदार  माधुरी आंधले यांना निवदनाद्वारे केली आहे.
सदर प्रसंगी नायब तहसीलदार रमेश देवकरही उपस्थित होते.तहसीलदार माधुरी आंधले यांनी सांगितले की,शासन प्रशासन सर्व माध्यमाद्वारे सर्व वंचित घटकांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.असे यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख़ नगरसेविका योजना पाटील यांनी नमूद केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी कापूस लागवड करु नये – कृषी विभागाचे आवाहन

Next Post

जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us