Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाडवा नववर्षानिमित्त शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रशासकीय संचालक यांचा सत्कार

najarkaid by najarkaid
April 13, 2021
in जळगाव
0
पाडवा नववर्षानिमित्त शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रशासकीय संचालक यांचा सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(प्रतिनिधी)- चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रशासकीय संचालक पदी निवड झालेले नवनिर्वाचित प्रशासकीय संचालकांचे चाळीसगाव शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांन तर्फे सत्कार करण्यात आला.

त्यावेळी बापुसो महेंद्र सिताराम पाटील यांच्या धर्मपत्नी सौ अनुराधा महेंद्र पाटील, जिल्हा नियोजन समितीचे नानासो रोहिदास पाटील, नानासो भीमराव खलाणे,नानासो तुकाराम पाटील, बापुसो धर्मा खंडू काळे, नकुलभाऊ पाटील,यांची कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव प्रशासकीय संचालक पदी निवड झाल्याबद्दल पाडवा व नववर्षाच्या आरोग्यमय शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी रघुनाथ तुकाराम कोळी एसटी कामगार सेना शहर प्रमुख चाळीसगाव,वसीम शेख रज्जाक चेअरमन उपशहरप्रमुख चाळीसगाव,ऋषिकेश देवरे उपशहर प्रमुख युवासेना चाळीसगाव,किशोर शेवरे पत्रकार, मजीद डॉन विभाग प्रमुख नागद रोड चाळीसगाव, इत्यादी शिवसैनिक शुभेच्छा देताना उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंढरपूर पोटनिवडणूक प्रचारात मंत्री गुलाबराव पाटील घेणार सभा

Next Post

लॉकडाऊन च्या भितीनं लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी ; रेल्वे प्रशासनानं केलं ‘हे’आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

लॉकडाऊन च्या भितीनं लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी ; रेल्वे प्रशासनानं केलं 'हे'आवाहन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us