Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाच वर्षे तुम्हाला आमचं ऐकावंच लागेलः अमित शहा

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
पाच वर्षे तुम्हाला आमचं ऐकावंच लागेलः अमित शहा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः- वादग्रस्त ठरलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मांडले. हे विधेयक लोकसभेत मांडताच विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. परंतु, विरोधकांच्या गदारोळात अमित शहा यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. जनतेने आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला पाच वर्षे आमचे ऐकावेच लागेल, असे शहा सांगत शहा यांनी विरोधकांचा विरोध हाणून पाडला. हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात .००१ टक्के पण नाही. त्यामुळे विरोधकांनी ‘वॉकआऊट’ करू नये असेही त्यांनी म्हटले. 

विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. या विधेयकात कुठेही मुसलमान लिहिले नाही. सर्व मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. विरोधकांनी खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करू नये. मी संपूर्ण देशाला आश्वासन देतो की, हे विधेयक संविधानाच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन करीत नाही. सर्वांनी कलम १४ चा उल्लेख केला. हे कलम कायदा बनवण्याला रोखू शकत नाही. नागरिकतेवर पहिल्यांदा निर्णय होत नाही. १९७१ साली इंदिरा गांधी यांनी म्हटले होते. बांगलादेशहून आलेल्या लोकांना नागरिकत्व दिले जाईल. काँग्रेस शासन काळात युगांडाहून आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधकांवर हल्ला चढवला.

हे विधेयक मांडताच सभागृहात विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. त्यावर अमित शहा म्हणाले, जनतेने सरकारला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला आमचे ऐकावेच लागेल. भारताच्या शेजारच्या तीन राष्ट्रात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानचा प्रमुख धर्म इस्लाम आहे. अफगाणिस्तानच्या संविधानात सांगितले की, धर्म इस्लाम आहे. संविधानानुसार पाकिस्तान राज्याचा धर्म ही इस्लाम आहे. काँग्रेसने धर्माच्या नावावर विभाजन केले आहे. विभाजन झाले नसते तर या विधेयकाची गरज पडली नसती. काँग्रेसने आम्हाला हे करण्यासाठी परावृत्त केले आहे. या विधेयकावरून सभागृहात एकच गदारोळ उडाला आहे. या विधेयकात सुधारणा व्हावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर काँग्रेससह टीएमसी, यूआयडीएफ, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांनी विरोध केला आहे. दरम्यान, लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर करण्याच्या बाजुने २९३ तर विरोधात ८२ मते पडली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व संशोधन विधेयक दुस-यांदा लोकसभेत सादर, काँग्रेससह 11 पक्षांचा तीव्र विरोध

Next Post

दिव्यांग दोष/व्यंग असणाऱ्या बालकांची नोंद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे करावी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
दिव्यांग दोष/व्यंग असणाऱ्या बालकांची नोंद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे करावी

दिव्यांग दोष/व्यंग असणाऱ्या बालकांची नोंद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे करावी

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us