Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाच वर्षाच्या वयात धैर्येशने आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रकटीकरण

najarkaid by najarkaid
March 3, 2023
in जळगाव
0
पाच वर्षाच्या वयात धैर्येशने आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रकटीकरण
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) असे म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा अर्थच असा आहे की बालकाच्या अंगभूत असलेले सूक्त गुण तो लहानपणापासूनच कळत नकळत प्रदर्शित करत जातो आणि असे कलागुण ओळखून त्यांचा योग्य दिशेने विकास केला तर प्रत्येक बालक भविष्यामध्ये निश्चितच यशस्वी होतो.

पत्रकार मित्र दैनिक नजरकैदचे विभागीय संपादक, राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांचे चिरंजीव धैरेश (रुद्र) रायसाकडा हे पाचोरा येथील गिरणी शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये सीनियर केजी या इयत्तेत शिक्षण घेत आहेत अवघ्या पाच वर्षाच्या वयात धैर्येशने आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रकटीकरण केलेले आहे यंदाच्या पाचोरा येथील भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्याने साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिरूप अत्यंत देखणे व उपदार ठरले .

विद्यालयातील सर्व वेशभूषांमधून अत्यंत हुबेहूब व साजेशे प्रति रूप साकारणाऱ्या धैर्यश रायसाकडा याला गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन शिंदे इंटरनॅशनल स्कूल ने गौरव केला तसेच एसबीआय लाइफ यांचे तर्फे घेण्यात आलेल्या विविध रंग स्पर्धेत सुद्धा त्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशस्तीपत्रकाची थाप पाठीवर मिळवली अवघ्या पाच वर्षात त्याने सुरू केलेली ही वाटचाल निश्चितच एका मोठ्या ध्येयाकडे जात असल्याचे संकेत पालकांना मिळाले आहेत त्याच्या या यशाबद्दल मनस्वी अभिनंदन व त्याच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विद्यालयाने त्याला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल विद्यालयाचे सुद्धा मनस्वी आभार त्याच्या या अल्पशा परंतु प्रेरणादायी यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे. युवा नेते अमोल भाऊ शिंदे. संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे तसेच शाळेचे प्राचार्य डॉक्टर विजय पाटील विद्यालयातील कला व क्रीडा शिक्षकांचे योगदान लाभले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय!

Next Post

ब्रेकिंग ; सरकारी नोकरीत येणाऱ्यां उमेदवारांसाठी मोठी बातमी

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
ब्रेकिंग ; सरकारी नोकरीत येणाऱ्यां उमेदवारांसाठी मोठी बातमी

ब्रेकिंग ; सरकारी नोकरीत येणाऱ्यां उमेदवारांसाठी मोठी बातमी

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us