Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात २२ रोजी श्रीराम मंदिर परिसरातील दहा कोटी रुपयांच्या विकास कामाचे भुमीपुजन

najarkaid by najarkaid
January 21, 2024
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात उद्या ८२ मिरवणुका, शोभयात्रा ३३ ; अतिरिक्त पोलीस कुमक तैनात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनीधी) दि,२१- आयोध्येतील भव्य प्रभु श्रीराम मंदिराच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर पाचोरा शहरातील प्राचिन कालीन श्रीराम मंदिर परिसरातिल सुशोभीकरण १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे आज २२ जानेवारी दुपारी ४ वाजता श्रीराम मंदिराचे महंत१००८परमतपस्वी विष्णुदासजी महात्यागी महाराज यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील हे असणार आहेत.
पाचोरा शहराची ओळख असलेल्या प्राचिन कालीन श्रीराम मंदिर परिसराचा सर्वांगिन विकास व्हावा आणी देशभरातुन येणार्‍या भाविक भक्तांना सर्व सोई सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतुने आमदार किशोर पाटील यांनी शासनाच्या वैशिष्ठपुर्ण योजनेतुन १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून या परिसराचा सर्वांगिण विकास साधला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर,गजानन जोशी व शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व आजी माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
एम.एस.पी.बिल्डकाॅन चे संचालक मनोज शांताराम पाटील या शासकिय ठेकेदाराच्या माध्यमातुन या श्रीराम मंदिर परिसरातिल विकास काम पुर्ण होणार असुन या विकास कामात श्रीराम मंदिर परिसराला कंपाउंड आणी बुरूज,पार्किंग व्यवस्था,जाॅगिंग ट्रॅक,ध्यानकेंद्र,पुल,वृक्षारोपण,सभामंडप,
व्यायमशाळा,बोटींग,कारंजे,अंतर्गत रस्ते व परिसराचे सुशोभीकरण आदींसह संपुर्ण साहे सहा एकरचा परिसराचा विकास या माध्यमातुन साधला जाणार असून यामुळे शहर सौंदर्यकरणात भर पडणार आहे. तरी या कार्यक्रमास पाचोरा शहर व पंचक्रोशीतील नागरीकांनी तथा प्रभू राम भक्तांनी उपस्थित राहण्याचे अवाहन माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे यांचेसह नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव येथे जैन इरिगेशनतर्फे ८० फुटांची श्रीराम यांची प्रतिमा

Next Post

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे अयोध्येत जोरदार स्वागत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us