Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
December 5, 2021
in जळगाव, राजकारण
0
पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, प्रतिनिधी | भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रं.४ व ५ मध्येच सुरुंग लावला. येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

काही दिवसापूर्वी एकमेव पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांपासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या.

आता प्रत्यक्षात भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रं.४ व ५ मध्येच सुरुंग लावला असून येथील सर्वच्या सर्व कट्टर शिवसैनिक यांनी शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत भाजपाच्या अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता शिवसेनेमधील वाढती घुसमटता व आमदार किशोर पाटील हे जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात असमर्थ ठरत असल्याचे सांगून शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर, भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, विकास वाघ, सरचिटणीस दिपक माने, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, राहुल गायकवाड, टिपू देशमुख, विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, समाधान पाटील, हरीश पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री होण्याची घाई फडणवीसांना नव्हे, तर…; जयंत पाटलांचा टोला

Next Post

OnePlus चा ‘हा’ स्मार्टफोन अर्ध्या किमतीत खरेदी करा

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
OnePlus चा ‘हा’ स्मार्टफोन अर्ध्या किमतीत खरेदी करा

OnePlus चा 'हा' स्मार्टफोन अर्ध्या किमतीत खरेदी करा

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us