Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात डेंग्यु जनजागृती मोहीम प्रारंभ

najarkaid by najarkaid
November 6, 2020
in जळगाव
0
पाचोऱ्यात डेंग्यु जनजागृती मोहीम प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) आरोग्य विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा शहरात डेंग्यु आजार जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्या,पाण्याचे डबके फ्रिज ,कूलर ,घरातील झाडांच्या कुंड्या ,टायर ,नारळाची करवंटी आदींची तपासणी करून डासांची अंडी असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये अँबेट हे औषध टाकत आहे तसेच कोरडा दिवस पाळणे याविषयी आरोग्य शिक्षण देण्याचे काम आरोग्य कर्मचारी करत आहेत.

सदरची मोहीम ही मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर व जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील, ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील वैद्यकीय अधीक्षक, डॉ अमित साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून संपूर्ण शहरात डेंगू जनजागृती करण्यात येत आहे. या वेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, पाचोरा-भडगाव हिवताप पर्यवेक्षक माळी व आरोग्य सहाय्यक जी.एस.काकडे उपस्थित होते तरी नागरीकांनी सहकार्य करावे असे आहवान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील – प्रविण सपकाळे

Next Post

निश्चित ; एकनाथ खडसे विधानपरिषदेत राष्ट्रवादी कोट्यातून जाणार !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

संपूर्ण महाराट्रात भाजपा कार्यकर्ते राजीनामे देत आहेत – एकनाथ खडसे

निश्चित ; एकनाथ खडसे विधानपरिषदेत राष्ट्रवादी कोट्यातून जाणार !

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us