Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यातील निर्मल सिडस्‌ कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ‘पीएम-केअर फंड’ला १५ लाखाची मदत

najarkaid by najarkaid
April 17, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) देशात कोविड -१९ कोरोना विषाणू या साथरोगाचा संसर्ग टाळण्यासाठी, त्याचा प्रसार थांबविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून युध्द पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा या वैश्विक संकटाच्या काळात शासन व प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करणे अतिशय गरजेचे असल्याने पाचोरा येथील निर्मल सिडस्‌ प्रा. लि. पाचोरा या कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे कोविड १९ कोरोना विषाणुच्या युध्दात शासन व प्रशासन यांना सहकार्य करण्यासाठी आर्थिक बळ घेऊन समोर आले आहेत.

या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यां यांनी आपण देशाचे काहीतरी देणे लागतो म्हणून “पी. एम. केअर” सहाय्यता निधीत मदतीसाठी केलेल्या आवाहानास विनम्रपणे प्रतिसाद देऊन स्वइच्छेने “पी. एम. केअर” सहाय्यता निधी – कोविड १९” साठी रुपये १५ लाख रुपयांची मदत केली असुन उपरोक्त रक्कम उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली “पी. एम. केअर” सहाय्यता निधी – कोविड १९” या खात्यात दि. १६ एप्रिल रोजी जमा करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इशा गायकवाडचे कोरोना बाबत काव्य कवितेतून जनजागृती

Next Post

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी, घर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us