Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे 50 बेडचे कोव्‍हीड-19 केअर सेंटर कार्यान्‍वीत !

najarkaid by najarkaid
April 25, 2020
in जळगाव, आरोग्य
0
पाचोरा येथे 50 बेडचे कोव्‍हीड-19 केअर सेंटर कार्यान्‍वीत !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी) – संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून तातडीची उपाययोजना म्‍हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपालिका, विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल, ग्रामीण रुग्‍णालय पाचोरा यांचेतर्फे संयुक्‍तीत रित्‍या पाचोरा शहरातील विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल अधिग्रहीत करुन येथे रुग्‍णांकरीता 50 बेडस् चे कोव्‍हीड 19 केअर सेंटर कार्यान्‍वीत करण्‍यात आलेले आहे.
सुसज्‍ज अशा कोव्‍हीड 19 केअर सेंटरमध्‍ये प्रामुख्‍याने 50 बेडस्, पिण्‍याचे शुध्‍द पाणी, शौचालय, सॅनीटायझर, हात धुण्‍यासाठी साबण, मास्‍क, ऑक्‍सीजनची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असून सदर ठिकाणी सोडीयम हायपोक्‍लोराईड ने फवारणी करुन कोव्‍हीड सेंटर परिसर पुर्णपणे निर्जुंतूक करण्‍यात आलेला आहे. पुढील काळात विषाणूंचा धोका निर्माण झाल्‍यास त्‍याच प्रतिबंध म्‍हणून तालुका प्रशासन व नगरपालिकेकडेस सर्व महत्‍वपुर्ण उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या येत आहेत. अधिक गरज पडल्‍यास शहरातील इतर प्रमुख मंगल कार्यालये, लॉन्‍स यांना देखील अधिग्रहीत करण्‍यात येईल असे प्रशासनाकडून कळविण्‍यात आले आहे.
या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकिय अधिकारी समाधान वाघ, मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटलचे संचालक डॉ.भुषण मगर, कर निरीक्षक दगडू मराठे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील आठ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

Next Post

पतंजली ने आणले नवीन सिमकार्ड !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us